संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा क्रिस्पी कॉर्न बॉल्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल रेसिपी
संध्याकाळ झाली की अनेकदा आपल्याला हलकी भूक लागायला सुरुवात होते. गरमा गरम चहाच्या जोडीला काहीतरी चविष्ट खावे असे वाटू लागते. तुमच्यासोबतही असे होत असेल तर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आजची टेस्टी रेसिपी ट्राय करू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत कॉर्न बॉल्सची रेसिपी शेअर करत आहोत. हे कॉर्न बॉल्स चवीला फार अप्रतिम आणि कुरकुरीत लागतात.
या रेसिपीला बनवण्यासाठी तुमचा फार वेळ जाणार नाही त्यामुळे अगदी कमी वेळेत झटपट तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने संध्याकाळच्या थंड वातावरणात हे गरमा गरम कॉर्न बॉल्स तुमची संध्याकाळ बहारदार बनवतील. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – नाश्त्यासाठी बनवा टेस्टी व्हेज चीज सँडविच, लहान मुलांना फार आवडेल रेसिपी
हेदेखील वाचा – एक थेंबही तेल न वापरता बनवा परफेक्ट भटुरे, वेट लॉससाठी उत्तम रेसिपी