• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Childrens Favourite Veg Cheese Sandwich For Breakfast

नाश्त्यासाठी बनवा टेस्टी व्हेज चीज सँडविच, लहान मुलांना फार आवडेल रेसिपी

अनेकदा लहान मुलं सकाळचा नाश्ता करायला कुरकुर करत असतात. तसेच कामाच्या व्यापामुळे अनेकदा सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. अशात तुम्ही लहान मुलांना आवडणारी आणि झटपट तयार होणारी अशी व्हेज चीज सँडविचची रेसिपी नाश्त्यासाठी ट्राय करू शकता. ही चवीला तर उत्तम लागतेच शिवाय फार कमी वेळेत बनून तयार हो

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 15, 2024 | 11:04 AM
नाश्त्यासाठी बनवा टेस्टी व्हेज चीज सँडविच, लहान मुलांना फार आवडेल रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळचा नाश्ता आपल्या निरोगी आरोग्यासाठी फार गरजेचा असतो त्यामुळे सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नये. मात्र कामाच्या घाईगडबडीत अनेकदा आपल्याला नाश्ता बनवायला फारसा वेळ मिळत नाही. तसेच लहान मुलं अनेक गोष्टी खाण्यास कुरकुर करत असतात. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही झटपट तयार होणारी आणि लहान मुलांनाही आवडणारी अशी एक टेस्टी रेसिपी तयार करू शकता.

आज आम्ही तुमच्यासोबत व्हेज चीज सँडविचची एक सोपी आणि झटपट रेसिपी शेअर करत आहोत. घरातील लहान मुलं भाज्या खाण्यास मनाई करत असतील तर या सँडविचमध्ये अनेक हेल्दी पदार्थ ऍड करून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. सँडविच हा एक असा पदार्थ आहे ज्याला लहान मुलं कधीही नाही म्हणत नाही. तुमचा सकाळचा वेळ वाचवण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. जाणून घ्या या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा –  एक थेंबही तेल न वापरता बनवा परफेक्ट भटुरे, वेट लॉससाठी उत्तम रेसिपी

Easy Veg Grilled Cheese Sandwich Recipe

साहित्य

  • ब्रेड स्लाइस
  • चीज
  • ओरेगॅनो
  • चिली फ्लेक्स
  • बटर
  • कांदा
  • टोमॅटो
  • उकडलेले स्वीट कॉर्न
  • गाजर
  • सिमला मिरची
  • मीठ
  • काळी मिरी
  • हॉट अँड स्वीट सॉस
हेदेखील वाचा – Quick Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्या बटाट्यापासून बनवा खंमग थालीपीठ

कृती

  • व्हेज चीज सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवून त्यात एक चमचा बटर टाका
  • त्यांनतर यात चिरलेला कांदा टाकून काहीवेळ परतून घ्या आणि मध्यम आचेवर शिजू द्या
  • कांदा नीट शिजला की यात कडलेले स्वीट कॉर्न, गाजर, सिमला मिरची घाला आणि मिक्स करा
  • 1-2 मिनिटे सर्व साहित्य नीट शिजवा आणि मग यात मीठ, मिरपूड घालून पुन्हा मिक्स करा
  • यानंतर गॅस बंद करा आणि तयार स्टफिंग काही मिनिटे बाजूला ठेवून थंड करून घ्या
  • आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर 2 चीज स्लाइस ठेवा
  • नंतर तयार स्टफिंग चमच्याच्या साहाय्याने ब्रेडवर पसरवा
  • थोडा हॉट अँड स्वीट सॉस घाला
  • मग आणखीन 2 चीज स्लाइस यावर ठेवा
  • आता दुसऱ्या ब्रेडच्या याला झाका आणि तव्यावर छान बटर टाकून हा सँडविच खरपूस भाजून घ्या
  • मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सँडविचला शिजवा आणि मग एका प्लेटीत काढून टाका
  • अशाप्रकारे तुमचा टेस्टी आणि चिजी सँडविच तयार होईल
  • हा सँडविच तुम्ही सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Make childrens favourite veg cheese sandwich for breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 11:01 AM

Topics:  

  • Sandwich

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Pune ZP Politics: अनभुवी की तरुण चेहऱ्याला संधी? पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

Mar 05, 2026 | 01:30 AM
एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर असलेल्या इराणला इराणी लोकांनीच ढकललं मागं! धार्मिक अनुयायी एकवटले अन् बनले इस्लामिक राष्ट्र

एकेकाळी प्रगतीच्या शिखरावर असलेल्या इराणला इराणी लोकांनीच ढकललं मागं! धार्मिक अनुयायी एकवटले अन् बनले इस्लामिक राष्ट्र

Mar 05, 2026 | 01:15 AM
Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Iran US War : चीनचा माज उतरला! इराण-अमेरिका युद्धात चिनी संरक्षण यंत्रणा फोल; असा झाला ‘गेम’

Mar 04, 2026 | 11:20 PM
SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

Mar 04, 2026 | 09:56 PM
सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

Mar 04, 2026 | 09:55 PM
आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

Mar 04, 2026 | 09:55 PM
शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

Mar 04, 2026 | 09:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.