छोले भटुरे या खाद्यपदार्थाविषयी तुम्ही नक्कीच ऐकले असेल. हा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. दिल्लीत या पदार्थाची लोकप्रियता फार आहे. स्ट्रीट फूड खायला कोणाला आवडत नाही. मात्र अधिकतर स्ट्रीट फूड हे अनहेल्दी असल्याकारणाने त्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते. आता छोले भटुरे हा पदार्थदेखील चवीला छान लागत असला तरी यात भरपूर प्रमाणात फॅट असते ज्यामुळे आपले वजन वाढू शकते.
छोले भटुरेमधील भटुरे हे तेलात टाळले जातात ज्यामुळे यात भरपूर तेल असते. अधिक ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत अशा पदार्थाचे सेवन करणे बंद करतात. मात्र मनात असे पदार्थ खाण्याची इच्छा येत असते. अशात तुम्ही यांचा एक हेल्दी पर्याय निवडू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, घरी तुम्ही एक थेंब तेलाचा वापर न करता परफेक्ट भटुरे तयार करू शकता. यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या.
हेदेखील वाचा – Quick Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी पोह्या बटाट्यापासून बनवा खंमग थालीपीठ
हेदेखील वाचा – भाजीत तेल जास्त झालं? मग चिंता सोडा आणि या घरगुती टिप्सचा वापर करा