Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटात बनवा कुरकुरीत बटाटा चिप्स; सगळे आवडीने खातील

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 10, 2022 | 01:30 PM
१० मिनिटात बनवा कुरकुरीत बटाटा चिप्स; सगळे आवडीने खातील
Follow Us
Follow Us:

साहित्य

  • तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे
  • मीठ
  • स्लायसर
कृती
  • बटाटा चिप्स बनवण्यासाठी प्रथम बटाटे धुवून घ्या. नंतर चाकूच्या मदतीने ते सोलून घ्या. सोललेले बटाटे पाण्यात भिजवा. यामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया थांबते.
  •  नंतर हे सोललेले बटाटे चाकूच्या मदतीने पातळ गोल आकारात कापून घ्या. जर तुमच्याकडे स्लायसर असेल तर त्याची मदत घ्या आणि पातळ चिप्स कापून तयार करा.
  • आता सर्व कापलेले बटाटे खारट पाण्यात भिजवून ठेवा. काही वेळाने बटाट्याचे सर्व तुकडे पेपर नॅपकिनवर पसरवून पंख्यामध्ये वाळवा. ते सुकल्यानंतर कोरडे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. मायक्रोवेव्हमध्ये बेक करण्यापूर्वी बटाट्याच्या तुकड्यांवर मीठ आणि मिरपूड शिंपडा. नंतर त्यांना उच्च तापमानावर बेक करा.
  • किंवा कढईत तेल गरम करून बटाट्याचे तुकडे मंद आचेवर तळून घ्या. ते थोडे सोनेरी झाल्यावर गॅसची आंच वाढवून कुरकुरीत बनवा. नंतर हे सर्व तळलेले चिप्स स्टीलच्या चाळणीत काढून ठेवावे. जेणेकरून सर्व तेल फिल्टर होऊन चिप्स कुरकुरीत राहतील.

Web Title: Make crispy potato chips in 10 minutes everyone will eat with pleasure nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 01:30 PM

Topics:  

  • new recipe
  • potato recipe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.