Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षभर टिकणारी लसूण पावडर आता घरच्या घरी तयार करा, वाचा सोपी रेसिपी

जेवणात जर लसूण नसेल तर जेवणाची चव व्यवस्थित लागत नाही. लसणीमुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. रोजच्या आहारात लसणीचा समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. एखाद्या पदार्थाला जर लसणीची फोडणी दिली तर तो पदार्थ चवीला आणखीन सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 27, 2024 | 06:26 PM
वर्षभर टिकणारी लसूण पावडर

वर्षभर टिकणारी लसूण पावडर

Follow Us
Close
Follow Us:

आयुर्वेदामध्ये लसणीला भरपूर महत्व आहे. लसणीच्या प्रत्येक पाकळीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी लसणीचा वापर केला जातो. जेवणात जर लसूण नसेल तर जेवणाची चव व्यवस्थित लागत नाही. लसणीमुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. रोजच्या आहारात लसणीचा समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. एखाद्या पदार्थाला जर लसणीची फोडणी दिली तर तो पदार्थ चवीला आणखीन सुंदर लागतो. पण अनेकदा लसूण घरामध्ये साठवून ठेवला जातो. पण साठवलेला लसूण खराब झाल्यानंतर त्याचा काहीच उपयोग करता येत नाही.

जेवणामध्ये लसणीचा वापर करत असताना लसूण सोलून मग ती जेवणात टाकावी लागते. काहीवेळा आपल्या लसूण सोलण्याचा कंटाळा येतो. लसूण सोलणं हे किचकट आणि जास्त वेळ लागणार काम असल्याने अनेकांना लसूण सोलायला आवडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वर्षभर टिकणारी लसणाची पावडर कशी तयार करायची याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल. या पावडरचा वापर तुम्ही जेवण बनवताना किंवा इतर लसणीचे पेय बनवण्यासाठी सुद्धा करू शकता. (फोटो सौजन्य- istock) 

लसूण पावडर बनवण्याची कृती:

  • लसूण पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम लसणीच्या पाकळ्या घेऊन मोकळ्या करून घ्याव्या. त्यानंतर एका टोपात पाणी घेऊन त्यात सर्व लसणीच्या पाकळ्या टाकून पाण्यात भिजत ठेवा.
  • ५ मिनिट झाल्यानंतर पाण्यातील लसूण काढून कोरडी करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात सर्व लसूण टाकून जाडसर वाटा.
  • जाडसर वाटून झाल्यानंतर एका ताटात लसणी ओतून त्यातील साली काढून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा हा लसूण कोरडा होण्यासाठी ठेवून घ्या.
  • कोरडा झालेला लसूण ४ ते ५ दिवस उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्या. वाळवून झाल्यानंतर ६ व्या दिवशी त्यातील उरलेल्या पातळ साली निघून जातील.
  • पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात लसूण लावून त्यांची बारीक पावडर करा. तयार आहे लसणीची पावडर.
  • ही पावडर तुम्ही जेवणात, फोडणी देण्यासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकता.
  • लसणीची पावडर जास्त दिवस टिकवण्यासाठी काचेच्या बंद डब्यात ठेवा.

Web Title: Make garlic powder at home homemade recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2024 | 06:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.