Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी घरी तयार करा हेल्दी टेस्टी पनीर सँडविच, वाचा सोपी रेसिपी

सकाळी उठल्यानंतर नेमका नाश्त्या काय करावा हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी पनीर हा अगदी उत्तम पर्याय आहे. पनीर खाल्ल्याने दीर्घकाळ पोट देखील भरलेले राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2024 | 08:54 AM
पनीर सँडविच रेसिपी

पनीर सँडविच रेसिपी

Follow Us
Follow Us:

पनीर हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. पनीर खाल्ल्याने आरोग्याला फायदे होतात. नियमित पनीर खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नेमका नाश्त्या काय करावा हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी पनीर हा अगदी उत्तम पर्याय आहे. पनीर खाल्ल्याने दीर्घकाळ पोट देखील भरलेले राहते. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही पनीर सँडविच देखील बनवू शकता. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सँडविच हा पदार्थ अगदी कमी वेळेत पौष्टिक पदार्थ वापरून घरच्या घरी सहज बनवता येतो. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी टेस्टी पनीर सँडविच कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य:

  • पनीर
  • ब्रेड
  • शिमला मिरची
  • कांदा
  • टोमॅटो
  • सॉस
  • मीठ
  • मेयोनीज

कृती:

  • सर्वप्रथम पनीर सँडविच बनवण्यासाठी एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, पनीर एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर त्यात मेयोनीज टाकून मिक्स करा.
  • गॅसवर पॅन गरम करून त्यात बटर लावलेले ब्रेड भाजून घ्या.
  • भाजलेल्या ब्रेडला टोमॅटो सॉस आणि इतर तुमच्या आवडीनुसार कोणताही सॉस लावून घ्या.
  • नंतर ब्रेडवर पनीरचे मिश्रण भरून त्याच्यावरून किसलेले चीझ घालून दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा.
  • तयार आहे हेल्दी टेस्टी पनीर सँडविच.

Web Title: Make healthy tasty paneer sandwiches at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2024 | 08:54 AM

Topics:  

  • paneer sandwich

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.