सकाळी उठल्यानंतर नेमका नाश्त्या काय करावा हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी पनीर हा अगदी उत्तम पर्याय आहे. पनीर खाल्ल्याने दीर्घकाळ पोट देखील भरलेले राहते.
सकाळच्या न्याहारीला (Morning Breakfast) झटपट काय बनवावं हा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच सकाळची न्याहारी ही आरोग्यदायी देखील असावी असाही अनेकांचा आग्रह असतो. अशावेळी झटपट आणि हेल्थी रेसीपी करणं उचीत ठरेल.…
सकाळची न्याहारी ही आरोग्यदायी देखील असावी असाही अनेकांचा आग्रह असतो. अशावेळी झटपट आणि हेल्थी रेसीपी करणं उचीत ठरेल. आम्ही तुमच्यासाठी झटपट होणारी पनीर सँडवीच रेसीपी घेऊन आलो आहोत.