Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धुतलेल्या तांदळाचे पाणी फेकून देण्यापेक्षा बनवा कोरियन आईस क्युब्स,त्वचेवर येईल ग्लो

कोरियन महिलांची चमकदार आणि पांढरी शुभ्र त्वचा आपल्याला सुद्धा हवी असते. कोरियन स्किन केअर मध्ये तांदळाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तांदळाचे पाणी तयार करून त्यात वेगवेगळे पदार्थ टाकून चेहऱ्याला लावले जातात. यामुळे त्वचा चमकदार आणि ग्लोइंग दिसते. तांदुळाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2024 | 12:38 PM
कोरियन आईस क्युब्स बनवण्याची कृती

कोरियन आईस क्युब्स बनवण्याची कृती

Follow Us
Close
Follow Us:

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी सर्वच महिला काहींना काही उपाय करत असतात. फेसपॅक लावणे, फेस मास्क लावणे, फेशिअल करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. या गोष्टींचा चेहऱ्यावर फारकाळ प्रभाव दिसून येत नाही. एवढंच नाहीतर अनेक महिला चमकदार त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेले ब्यूटी प्रॉडक्टस किंवा महागड्या ट्रिटमेंट्स करून घेतात. या गोष्टी केल्यानंतर चेहरा सुंदर आणि चमकदार दिसतो. पण हळूहळू पुन्हा स्किन खराब होण्यास सुरुवात होते. पण सध्या जगभरात सगळीकडे कोरियन फेसमास्क प्रसिद्ध आहे. कोरियन फेसमास्क लावण्यानंतर त्वचावरील ग्लो आणि चमक वाढते. कोरियन महिलांचे ब्युटी सिर्केट्स असलेले रिल्स, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य-istock)

कोरियन महिलांनी केलेले रिल्स पाहून अनेक महिला घरी कोरियन फेस मास्क बनवून त्वचेला लावतात. कोरियन महिलांची चमकदार आणि पांढरी शुभ्र त्वचा आपल्याला सुद्धा हवी असते. कोरियन स्किन केअर मध्ये तांदळाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तांदळाचे पाणी तयार करून त्यात वेगवेगळे पदार्थ टाकून चेहऱ्याला लावले जातात. यामुळे त्वचा चमकदार आणि ग्लोइंग दिसते. तांदुळाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. घरी भात बनवताना तुम्ही तांदळाचे पाणी फेकून देत असाल तर थांबा! याचं पाण्यापासून चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी आम्ही तुम्हाला कोरियन आईस क्युब्स कसे बनवायचे याची सोपी पद्धत सांगणार आहोत.त्यामुळे हे आईस क्यूब नक्की वापरून पहा.

हे देखील वाचा: पावसाळ्यात त्वचेसंबंधित समस्या उद्भवू नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हे’ पदार्थ

कोरियन आईस क्युब्स बनवण्याची कृती

कोरियन आईस क्युब्स बनवण्याची कृती:

साहित्य:

  • तांदळाचे पाणी
  • ग्लिसरीन
  • कोरफड जेल
  • विटामिन ई कॅप्सूल
हे देखील वाचा: शेव्हिंगचे फायदे वाचाल तर कराल क्लिन शेव्ह, दाढीच्या स्टाईलपासून राहाल दोन हात लांब

कृती:

  • कोरियन आईस क्युब्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये तांदळाचे पाणी घेऊन त्यात ग्लिसरीन मिक्स करा.
  • नंतर त्यात कोरफड जेल आणि विटामिन ई कॅप्सूल टाकून मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर बर्फाच्या ट्रे मध्ये तयार केलेले मिश्रण ओतून 2 ते 3 तास बर्फ सेट होण्यासाठी ठेवा.
  • 3 तासानंतर तयार झालेले आईस क्युब्स संपूर्ण चेहऱ्यावर फिरवून मसाज करून घ्या.
  • यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि ग्लोइंग दिसेल. हा उपाय तुम्ही नियमित करून शकता.

Web Title: Make korean ice cubes instead of throwing away the washed rice water which will help you glow your skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 12:38 PM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक
1

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर
2

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.