
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळत असते. प्रत्येक जागीची स्वतःची अशी खास डिश असते. अनेकदा त्या फेमस खाद्यपर्दार्थावरूनही त्या जागीची ओळख होत असते. जसे की पुण्याची भाकरवाडी, मुंबईचा वडापाव, दिल्लीचे छोले कुलछे. आज आम्ही अशाच एका फेमस जागेतील अत्यंत लोकप्रिय आणि युनिक अशी रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे ‘कढी भेळ’. हा खाद्यपदार्थ मूळचा नाशिकचा असून या जागी हा मोठ्या प्रमाणात आणि फार आवडीने खाल्ला जातो. मुळातच तुम्ही कढी आणि भेळ हे खाद्यपदार्थ वेगवेगळे खाऊन पाहिले असतील. मात्र विश्वास ठेवा, यांचे हे एकत्र कॉम्बिनेशन चवीला फार छान आणि लज्जतदार लागते. त्यामुळे एकदा तरी ही रेसिपी घरी जरूर करून पहा.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही कधी भेळ नक्की कशी बनवायची. मात्र आता चिंता करू नका, कारण सोशल मीडियावर याची सोपी आणि अगदी सहज अशी रेसिपी शेअर करण्यात आलेली आहे. याच रेसिपीला फॉलो करून आन आज कढी भेळ बनवणार आहोत. यासाठी खाली दिलेली रेसिपी नीट फॉलो करा. rohini_home_kitchen या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही रेसिपी शेअर करण्यात आलेली आहे.
[read_also content=”उन्हाळा संपायच्या आत बनवा गोड मऊसूत मँगो शिरा! रेसिपी पहा आणि बनवा https://www.navarashtra.com/lifestyle/make-sweet-mango-shira-before-summer-ends-check-out-the-recipe-and-make-it-540861.html”]
साहित्य:
कृती: