Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nosepin: तुमच्या सौंदर्यात भर घालतील अशा ‘कुंदन नथ’: ‘या’ डिझाईन्स एकदा पाहाच

महिला आपला चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करतात.  मेकअप सोबतच नवनवे दागदागिने हादेखील स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यात नथ म्हटलं तर काही विचारूच नका

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 27, 2025 | 05:20 PM
Nosepin: तुमच्या सौंदर्यात भर घालतील अशा ‘कुंदन नथ’: ‘या’ डिझाईन्स एकदा पाहाच
Follow Us
Close
Follow Us:

महिला आपला चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करतात.  मेकअप सोबतच नवनवे दागदागिने हादेखील स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यात नथ म्हटलं तर काही विचारूच नका. बाजारात आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नथ आल्या आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या नथी महिलांच्या आकर्षण ठरत आहेत.त्यातच अलीकडे कुंदन आणि हिऱ्यांच्या आणि पारंपरिक मोत्याच्या नथींना प्राधान्य देताना दिसत आहेत.  अशा वेळी, जर तुम्हालाही पारंपरिक नथी घालायला आवडत असतील, तर ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला काही खास नथींच् डिझाईन्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही तुमचा लूक अधिक उठावदार आणि मोहक बनवू शकता.

१. मल्टी-कलर गोल्ड प्लेटेड कुंदन नोज पिन

सोन्याच्या किमतीत नेहमीच चढ-उतार होत असतात. त्यामुळे, जर तुम्ही सध्या खऱ्या सोन्याची नथ घेण्याचा विचार करत नसाल, तर मल्टी-कलर गोल्ड प्लेटेड स्टडेड कुंदन नोज पिन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्रकारची नथ पारंपारिक लुकला देखील उठाव देईल. अशा प्रकारच्या नथ ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी सहज मिळतात.

What Is One Day Stand: ‘वन नाईट स्टँड’ नंतर तरुणाईत नवा ‘वन डे स्टँड’ होतोय ट्रेंड; काय आहे हा नवा प्रकार?

२. सोन्याचा मुलामा असलेला कुंदन नोज पिन

तुमचा लूक अधिक वेगळा आणि स्टायलिश बनवायचा असेल, आणि तो एखाद्या पारंपरिक किंवा एथनिक ड्रेससोबत साजेसा हवा असेल, तर सोन्याचा मुलामा असलेला स्टडेड कुंदन नोज पिन हा योग्य पर्याय ठरेल. ही नथ घालून तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात सहज लक्ष वेधून घ्याल. तुम्हाला या प्रकारचे नथ डिझाईन्स ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही ठिकाणी उपलब्ध होतील.

३. गुलाबी रंगाची मंदिर डिझाईन असलेली कुंदन नथ

पारंपरिक पोशाखांसोबत साजेशी नथ शोधत असाल, तर गुलाबी रंगाची, मंदिराच्या डिझाईनची, कुंदन नथ एक उत्तम निवड ठरू शकते. तिचा रंग, रचना आणि सोन्याचा मुलामा यामुळे तुमचा लूक खुलून दिसेल. अशा प्रकारच्या नथ ऑनलाइन आणि स्थानिक दागिन्यांच्या दुकानांत उपलब्ध आहेत.

ही 5 लक्षणे दिसताच समजून जा तुम्हाला झालाय Bone Cancer; वेळीच लक्ष दिले नाही तर भोगावे लागतील वाईट परिणाम

४. पांढऱ्या रंगाचा सोन्याचा मुलामा असलेला कुंदन नोज पिन

तुमचा सौंदर्य खुलवण्यासाठी पांढऱ्या रंगाचा सोन्याचा मुलामा असलेला स्टडेड कुंदन नोज पिन वापरून पाहा. पारंपरिक किंवा जातीय पोशाखांसोबत ही नथ विशेष शोभून दिसते. ही नथ तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता किंवा जवळच्या दागिन्यांच्या दुकानात बनवूनही घेऊ शकता.

 

Web Title: Nosepin kundan nath check out these designs that will enhance your beauty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 05:20 PM

Topics:  

  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!
1

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय
2

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

फुफ्फुस आणि लिव्हरमधील सडलेली घाण 5 दिवसात होईल साफ, सकाळी प्या केवळ घरातील ‘हे’ काळे पाणी
3

फुफ्फुस आणि लिव्हरमधील सडलेली घाण 5 दिवसात होईल साफ, सकाळी प्या केवळ घरातील ‘हे’ काळे पाणी

Is Alcohol Veg or Nonveg: तुम्ही पीत असलेली रम, व्हिस्की आणि बियर… शाकाहारी की मांसाहारी? ही बातमी एकदा वाचाच
4

Is Alcohol Veg or Nonveg: तुम्ही पीत असलेली रम, व्हिस्की आणि बियर… शाकाहारी की मांसाहारी? ही बातमी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.