मुलांशी प्रेम, संयम आणि योग्य मार्गदर्शनाने वागलात, तर ते ऐकतात आणि जबाबदार व्यक्ती बनतात. तसेच पालकांनी मित्रासारखी जवळीक ठेवली तर विश्वास आणि संवाद अधिक घट्ट होतो.
ब्लॅकपिंकच्या लिसाने एमी अवॉर्ड्स २०२५ च्या रेड कार्पेटवर तिच्या "कँडी फ्लॉस ग्लॅम" लूकमध्ये वॉक करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. द व्हाईट लोटस सीझन ३ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर हा…
मेट्रो शहरांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. भारतात ते कायदेशीर आहे पण त्याचे काही तोटे देखील आहेत. Live In मध्ये राहण्याआधी कायदा जाणून घ्यायलाच हवा
काही जोडपी आता LAT - लिव्हिंग अपार्ट टुगेदर ही पद्धत स्वीकारत आहेत. LAT आता शहरी आणि तरुण जोडप्यांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. नक्की काय आहे हा ट्रेंड? वाचा
आधुनिक काळात पेहरावात, वागण्यातच नाही तर ऑफिस कल्चरमध्येही बदल होत आहेत. संवाद, वॅल्यू सिस्टिम आणि मानसिक आरोग्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. पण घोस्ट रिझाईन जास्त ट्रेंड होतेय
अनेकदा लग्नानंतर १५-२० वर्षानीही घटस्फोट झाल्याचे ऐकू येत आहे. तर लव्ह मॅरेज केल्यानंतर प्रेम कुठे संपतं असाही प्रश्न पडतो. याला नक्की काय कारणं आहेत? नातं का तुटतंय जाणून घ्या
लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि सकाळी रिकाम्या पोटी लवंगाचे पाणी पिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत होते. हे लवंगेचे पाणी कशा पद्धतीने प्यावे जाणून घ्या
धान्य भिजवून, अंकुरित करून आणि नंतर वाळवून माल्ट बनवले जाते. या प्रक्रियेमुळे धान्यातील स्टार्च साखरेत रूपांतरित होते, ज्यामुळे ते यीस्टसाठी आंबण्यायोग्य बनते.
जर तुमची लिव्हिंग रूम कंटाळवाणी वा बोअर वाटू लागली असेल, तर या सोप्या आणि बजेट-फ्रेंडली सजावट टिप्ससह त्याला एक नवीन आणि स्टायलिश लुक तुम्ही देऊ शकता. यासाठी काही सोप्या टिप्स…
संगणकावर बराच वेळ वाकून काम केल्याने छाती आकुंचन पावते. या व्यायामामुळे छाती उघडण्यास आणि खांद्यांची स्थिती मजबूत ठेवण्यास मदत होते. त्यासाठी दोन्ही हात पाठीमागे घ्या, बोटे एकमेकांत जोडा आणि छाती…
महिला आपला चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. मेकअप सोबतच नवनवे दागदागिने हादेखील स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यात नथ म्हटलं तर काही विचारूच नका
जगभरात तरुणाईमध्ये नात्यांबाबतचे दृष्टिकोन झपाट्याने बदलत आहेत. दीर्घकालीन नात्यांपेक्षा "मोकळेपणाने वेळ घालवणे" हाच अनेकांचा प्राथमिक उद्देश असतो. त्यातूनच अशा संकल्पना जन्म घेत आहेत.
पावसाळ्यात घरामध्ये अनेक गोष्टी बिघडतात. शरीरासाठी थंडावा देणारा पाऊस घरासाठी मात्र अनेकदा डोकेदुखी ठरतो. पावसाळ्यात घरातील गोष्टींची काळजी कशी घ्यायची याबाबत तज्ज्ञांनी दिल्या आहेत सोप्या टिप्स
महिलांना त्यांच्या स्तनांच्या लहान आकाराबद्दल अनेकदा ताण येतो. त्या त्यांच्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या वापरतात. नैसर्गिकरित्या स्तनांचा आकार वाढवण्याच्या टिप्स जाणून घेऊया.
ऑस्टियोपोरोसिस नावाचा एक धोकादायक हाडांचा आजार आहे. तो शरीराला पूर्णपणे कमकुवत करू शकतो, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. म्हणजे नक्की काय होते याची इत्यंभूत माहिती घ्या
Met Gala 2025 मध्ये पुन्हा एकदा ईशा अंबानीने आपल्या लुकने लक्ष वेधून घेतलंय. ईशाच्या लुकमध्ये आधुनिकीकरणासह खास पारंपरिकतादेखील जपली गेली आहे. अनामिका खन्नाने डिझाईन केलेला लुक पहा
निरोगी शरीरासाठी, आतडे निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे तुमचे आतडे हळूहळू कुजू शकतात. जाणून घेऊया महत्त्वाची माहिती कोणते पदार्थ आहेत?
अंजीर हे एक लहान पण शक्तिशाली फळ आहे जे पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. दररोज फक्त एक अंजीर खाल्ल्याने तुमचे पचन सुधारते, तुमचे हृदय निरोगी राहते, तुमची हाडे मजबूत होतात, कसा आहे…