
कोकणामध्ये अजूनही पारंपरिक पदार्थ जेवणासाठी बनवले जातात. त्यातील एक पदार्थ म्हणजे कुळीथ पिठी. वर्षाच्या बाराही महिने कोकणात हा पदार्थ बनवला जातो. चपाती, भात किंवा भाकरीसोबत ही पिठी खायला अगदी सुंदर लागते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात गरमागरम पिठी बनवली जाते. कोकणातील प्रत्येक व्यक्तीला कुळिथाची पिठी आवडते. गरम गरम पिठी भात आणि पापड हे बेत सगळ्यांचाच आवडीचा आहे. कुळीथ पीठामध्ये अनेक गुणकारी आणि पौष्टिक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला कोकणात बनवली जाणारी पारंपरिक कुळीथ पिठी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी घरी नक्की बनवून पाहा.(फोटो सौजन्य: instagram)
साहित्य: