
दुधाचा वापर करून अनेक मिठाईचे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ चवीला अगदी गोड असल्याने लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं आवडतात. सण समारंभाच्या दिवशी घरी गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये खीर, शिरा, गुलाबजाम इत्यादी पदार्थ बनवले जातात. जेवल्यानंतर अनेकांना काहींना काही गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही रसगुल्ले खाऊ शकते. चवीला गोड असलेले रसगुल्ले सगळ्यांना आवडतात. आज आम्ही तुम्हाला नासलेल्या दुधापासून चविष्ट आणि लज्जतदार रसगुल्ले कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य: istock)
साहित्य: