Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Propose Day 2025: प्रपोज करताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

प्रपोज करण्याआधी काही गोष्टींची जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे, कोणत्या आहेत या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 08, 2025 | 06:15 AM
प्रपोज करताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

प्रपोज करताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

Follow Us
Close
Follow Us:

प्रिय व्यक्तीला प्रपोज करणं म्हणजे या जगातला सर्वात अवघड आणि कठीण पेपर सोडवण्यासारखं आहे, असं अनेकांना वाटतं. कोणाला तरी कोणीतरी पहिल्या भेटीत आवडायला लागतं तर कोणाला एखाद्याबरोबर काही वेळ घालवल्यानंतर एखादी व्यक्ती आवडायला लागते. या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातलं सांगताना भल्याभल्यांना भिती वाटते. पण प्रपोज करण्याआधी काही गोष्टींची जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे, कोणत्या आहेत या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या…

प्रेमाची जाणीव व्हायला लागली की, मनातल्या भावना सांगून टाकाव्यात असं म्हणतात. मात्र आपण ज्या व्यक्तीला प्रपोज करतोय त्या व्यक्तीबाबत आपल्याला प्रेम आहे की फक्त आकर्षण आहे हे समजणं देखील तितकच महत्त्वाचं आहे.प्रेम असणं आणि निभावणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती आपल्याला का आवडते आहे, याबाबतची नेमकी कारणं आपल्याला माहित असायला पाहिजेत. आपल्याला समोरच्या व्यक्तीबाबत आकर्षण आहे की खरंच तिच्या किंवा त्याच्याबद्दल काही वाटतं हे प्रपोज करण्याआधी आपणचं स्वत;याबाबत स्पष्ट असायला हवं.

Propose Day 2025: भिन्न पद्धतीने प्रपोज करण्याचे क्रिएटिव्ह आयडियाज

बऱ्याचदा सोशलमीडियावरुन ओळख होते किंवा ऑफिस कॉलेजसारमध्ये एखादी व्यक्ती आवडली म्हणजे लगेच प्रेम झालं असा त्याचा अर्थ होत नाही. त्यासाठी स्वत:ला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रेमाला लग्नापर्यंत घेऊन जाण्याच्या विचारात आहात तर तुम्हाला त्या व्यक्तीशी आधी मैत्री करणं अपेक्षित आहे.तसंच त्या व्यक्तीचा चांगला वाईट स्वभाव जाणून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे.

Valentine Day 2025 : रोज डे कसा सुरू झाला, त्याची पारंपारिक मुळे आणि काळानुसार बदललेली परंपरा

या गोष्टींचा प्रपोज करण्याआधी विचार केला तर नातं फार काळ टिकण्यास मदत होते. प्रपोज करण्याआधी तुमच्याबाबत समोरच्या व्यक्तीला विश्वास देणं गरजेचं आहे. जर प्रपोजल स्विकारलं तर चांगलच मात्र नाही स्विकारलं तर नकार पटविण्याची तयारी असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.

Web Title: Propose day 2025 important things to remember while proposing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Propose day
  • Valentine Day
  • Valentines Day

संबंधित बातम्या

तुमसे ना हो पायेगा! धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन् स्वप्न झाले भंग; Video Vira
1

तुमसे ना हो पायेगा! धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन् स्वप्न झाले भंग; Video Vira

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.