व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. या प्रेमाच्या दिवशी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने चित्रपटप्रेमींना एक खास भेट दिली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा मोठा दिवस म्हणून साजरा होतो. आज आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीच्या समोर भावना व्यक्त करण्यासाठी नक्की पाठवा हे शुभेच्छा संदेश. तिचा वा त्याचा होकार मिळवाच
व्हॅलेंटाईन डे आलाय आता सगळे कपल्स एकत्र फिरतील. या दिवसाला सिंगल लोकं मात्र फार मनाला लावून घेतात. घेणारच की अहो! कारण जिथे जाऊ तिथे यांच्या डोळ्यांना आराम नाही. कोणत्या पार्कमध्ये…
व्हॅलेंटाईन हा सर्वांसाठीच खास असतो. यावर्षी आपल्या गर्लफ्रेंडला खुष करण्यासाठी तुम्ही आपल्या हाताने तिच्यासाठी काही खास रेसिपी करून खायला घालू शकता. कोणत्या आहेत या खास रेसिपीज जाणून घ्या
जगभरात फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या दिवसांमध्ये वेगवेगळे डे साजरे केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टेडी डे साजरा करताना लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही खास शुभेच्छा सांगणार…
प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन गाणं, रांझा तेरा हीरिये, व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना डोळ्यांना सुखावणारे दृश्य आणि हृदयस्पर्शी संगीतचा आनंद देईल.
Chocolate Day History: दरवर्षी 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे जगभर साजरा होतो. नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र हे चॉकलेट सर्वप्रथम कुठे बनवण्यात आले आणि याचा इतिहास काय…
प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नविन इंस्ट्रुमेंटल ‘स्नेह’ गाण प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाण निःशब्द प्रेमाची जाणीव करून देणार आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देणार आहे.
प्रेमाचे प्रतीक म्हणून वापरल्या जाणाऱ्या डार्क चॉकलेटमध्ये चवीव्यतिरिक्त विरघळणारे फायबर, कोकोचे प्रमाण आणि खनिजे जास्त असतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. या ४ प्रकारे डार्क चॉकलेट खा.
येत्या 8 फेब्रुवारीला प्रपोज डे आहे. त्यामुळे जर तुम्हीही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्याच्या तयारीत असाल तर काही खास क्रिएटिव्ह आयडियाज खास तुमच्यासाठी..
व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डे ने होते. पण फक्त गुलाब देऊनच नाही तर तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला रोमँटिक कोट्स, कविता आणि संदेश देऊन गुलाब दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता, नक्की पाठवा
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होणार आहे. या दिवशी अनेकजण गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. मात्र यासाठी गुलाबाची योग्य निवड फार गरजेची आहे. वेगवगेळ्या रंगाचा गुलाब हा वेगवेगळ्या भावना…
तुम्हीही अशा मुलांपैकी एक आहात का ज्यांना वाटते की तुमच्या प्रेयसीला आनंदी करण्यासाठी महागड्या भेटवस्तूंची आवश्यकता आहे? तर ते तसं नाहीये. प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्याची गरज…
व्हॅलेंटाईन वीक सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही जोडप्याना बाहेर फिरायला आवडते तर काहींना एकमेकांसाठी स्पेशल काही तरी करायला आवडते. त्यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाईनला पार्टनरसाठी हार्ट शेप पिझ्झा बनवू शकता.
Chocolate Lava Cake Recipe: व्हॅलेंटाईन स्पेशल आपल्या जोडीदारासाठी घरीच तयार करा चॉको लाव्हा केक. हा केक आपण बिस्किटांपासून तयार करणार असून यासाठी फार वेळेची आणि साहित्याची गरज भासत नाही.
Maharshtra's Romantic Spots: प्रेम व्यक्त करण्यासाठी उत्तम जागा निवडणे खूप महत्त्वाचे आहे. या व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्हीही एका सुंदर, रोमॅंटिक ठिकाणाच्या शोधात असाल तर महाराष्ट्रातील ही ठिकाणं तुमच्यासाठी एकदम परफेक्ट