Raksha Bandhan 2025 : स्वीट डिशने वाढवा सणाचा गोडवा! घरी बनवा सर्वांच्या आवडीचा मऊ अन् रसाळ रसगुल्ला
रसगुल्ला ही एक भारताची एक पारंपरिक मिठाई आहे जी सर्वांनाच खायला फार आवडते. ही डिश बंगालची पारंपरिक डिश आणि लोकप्रिय डिश आहे. हा एक गोडाचा पदार्थ असून अनेक गोड आणि खास प्रसंगी घरी रसगुल्ले विकत आणले जातात. अशात आता अवघ्या काही दिवसांवरच रक्षाबंधनाचा सण आला आहे. या सणानिमित्त काही गोड म्हणून तुम्ही घरीच रसाळ आणि सर्वांना आवडतील असे मऊ रसगुल्ले घरीच तयार करू शकता.
रसगुल्ला हा मोजक्या साहित्यापासून तयार केला जातो. शिवाय हा पदार्थ फार कमी वेळेत बनून तयारही होतो. फक्त परफेक्ट स्टेप्स फॉलो करून काळजीपूर्वक तुम्हाला हा पदार्थ बनवायचा आहे. एकदा का तुम्ही हा पदार्थ घरी बनवला की मग पाहाच घरातील सर्व सदस्य कसे या पदार्थावर तुटून पडतील..! चला तर मग घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रसगुल्ले कसे तयार करायचे ते जाणून घेऊया. नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती:
रसगुल्ला म्हणजे काय?
रसगुल्ला ही एक पारंपारिक बंगाली गोड आहे जी छेना पासून बनवली जाते आणि साखरेच्या पाकात भिजवली जाते.
रसगुल्ला किती दिवस साठवून ठेवला जाऊ शकतो?
रसगुल्ला रेफ्रिजरेटरमध्ये ३-४ दिवस साठवून ठेवला जाऊ शकतो