(फोटो सौजन्य: Pinterest)
डोरा केक हा जपानी प्रसिद्ध स्वीट डिश आहे जी दोन मऊ पॅनकेकसारख्या थरांमध्ये मधोमध स्वादिष्ट फिलिंग घालून तयार केली जाते. पारंपरिक डोरा केकमध्ये रेड बीन्स पेस्ट वापरली जाते, पण आज आपण मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल असा चॉकलेट डोरा केक बनवणार आहोत. मऊ, गोड आणि चॉकलेटी स्वाद असलेला हा केक नाश्त्यासाठी, स्नॅक्ससाठी किंवा पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे.
कार्टून लव्हर्स असाल तर डोरेमॉन हे कार्टून तुम्ही लहानपणी नक्कीच पाहिलं असेल यात त्याला डोरा केक खाताना अनेकांनी पाहिलं आहे. ही डिश दिसायला इतकी सुंदर आहे की पाहता क्षणी त्याला खायची इच्छा मनात येऊ लागते आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी या डोरा केकची एक स्वादिष्ट आणि गोड अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
जेवण बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट फक्त 5 मिनिटांत घरी बनवा टेस्टी Herbed Corn Rice
कृती:
डोरा केकचा इतिहास काय आहे?
याचा शोध १९१४ मध्ये टोकियोच्या उएनो जिल्ह्यातील उसागिया यांनी केला होता.
चॉकलेट डोरा केकची चव कशी लागते?
मऊ पॅनकेकच्या मध्ये भरलेली चॉकलेटची फिलिंग चवीला फार अप्रतिम लागते.