Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्च्या दुधाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? सुंदर त्वचा ते पाचनशक्तीही वाढवते

  • By Aparna Kad
Updated On: Jun 03, 2022 | 11:37 AM
कच्च्या दुधाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? सुंदर त्वचा ते पाचनशक्तीही वाढवते
Follow Us
Close
Follow Us:

दूध हे शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे. दूध प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो. पण कच्चे दूध (Raw Milk) पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. कच्च दूध शरीराला अनेक पोषकघटक देतं. कच्च्या दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, ऊर्जा, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात, जे आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करतात. रोज कच्चे दूध खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात. कच्च्या दुधाचे सेवन हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, कच्च्या दुधात एंजाइम असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया कच्च्या दुधाचे फायदे. (raw mil benefits)

कच्च्या दुधाचे फायदे

  1. पचनासाठी फायदेशीर

पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी कच्चे दूध सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे बॅक्टेरिया कच्च्या दुधात आढळतात, जे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. यासोबतच हे पचन व्यवस्थित ठेवण्यास मदत करते आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करते.

  1. हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर

कच्च्या दुधाचे सेवन हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कच्च्या दुधात उकडलेल्या दुधापेक्षा जास्त पोषक असतात. तसेच, त्यात कॅल्शियम भरपूर असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

  1. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी कच्चे दूध सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण कच्च्या दुधात प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात, जे केसीनपासून बनलेले असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

  1. त्वचा उजळ करण्यासाठी फायदेशीर

त्वचा सुधारण्यासाठी कच्चे दूध वापरणे खूप फायदेशीर मानले जाते. कच्चं दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कारण कच्च्या दुधात रेटिनॉल नावाचे तत्व असते जे चेहऱ्याचा रंग टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

Web Title: Raw milk is very beneficial for health read article nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2022 | 11:25 AM

Topics:  

  • Health Tips
  • raw milk

संबंधित बातम्या

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin
1

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
2

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा
3

नो जिम, नो डाएट, अशाप्रकारे फिटनेस कोचने घटवलं 40 किलो वजन; वजन नियंत्रणात ठेवायचंय तर ही ट्रिक फॉलो करा

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
4

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.