Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्याची सैल गळणारी त्वचा काही दिवसांतच होईल घट्ट! फक्त हे घरगुती फेसपॅक करून पहा

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि सैल पडत चाललेली त्वचा घट्ट करण्यासाठी घरगुती फेसपॅकचा वापर करून पहा. काही दिवसांतच फरक दिसू लागेल. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2024 | 06:00 AM
हऱ्याची सैल गळणारी त्वचा काही दिवसांतच होईल घट्ट! फक्त हे घरगुती फेसपॅक करून पहा

हऱ्याची सैल गळणारी त्वचा काही दिवसांतच होईल घट्ट! फक्त हे घरगुती फेसपॅक करून पहा

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकजण आपल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करतात परिणामी त्यांची त्वचा हळूहळू खराब होऊ लागते. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच आपल्या त्वचेची काळजी घेणेही फार गरजेचे असते, नाहीतर पिंपल्स, डाग, सुरकुत्या आणि त्वचा सैल पडून गळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपला चेहरा आपली ओळख असतो, त्यामुळे त्याची पुरेपूर काळजी घेणे, चेहरा निरोगी ठेवणे हे आपले कामचं आहे. त्वचेची काळजी न घेतल्याने तुमचाही चेहरा खराब होऊ लागला असेल आणि यावर उपाय शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि सैल पडलेली त्वचा घट्ट करण्यासाठी काही फेसपॅक सांगणार आहोत. हे फेसपॅक तुम्ही घरीच अगदी सहज तयार करू शकता. अनेकांना रासायनिक प्रोडक्टस वापरण्याची सवय असते मात्र यातील घटक बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळेच चेहऱ्यासाठी तुमची घरीच तयार केलेले नैसर्गिक फेसपॅक वापरू शकता. हे फेसपॅक नैसर्गिक असल्याने याचा आपल्या चेहऱ्यावर वाईट परिणाम होत नाही आणि आपले पैसेही वाचतात.

हळदी आणि बेसन फेसपॅक

  • 2 चमचे बेसन
  • 1 चमचा हळद
  • 1 चमचे दही
  • काही थेंब लिंबाचा रस
कृती
  • यासाठी प्रथम सर्व साहित्य नीट एकत्र करा आणि याची एक पेस्ट तयार करून घ्या
  • हे पेस्ट चेहऱ्यावर आणि गळयावर लावा
  • 20-25 मिनिटानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने स्वछ करा
  • हळदीमधील गुणधर्म त्वचेची चमक वाढवते आणि दही त्वचेला मॉइस्चराइझ करते

काकडी आणि गुलाब जल फेसपॅक

साहित्य

  • 1 छोटी काकडी
  • 2 चमचे गुलाब जल
कृती
  • यासाठी प्रथम काकडी किसून घ्या आणि मग या किसलेल्या काकडीत गुलाब जल टाका आणि मिक्स करा
  • हे तयार मिश्रण चेहऱ्यावर आणि गळयावर लावा
  • 15-20 मिनिटांनी तुमचा चेहरा पाण्याने धुवून काढा
  • काकडी त्वचेला थंडावा देते आणि गुलाब जल त्वचेला मॉइस्चराइझ करते

पपईचा फेसपॅक

साहित्य

  • 1 कप पिकलेली पपई
  • 1 चमचा मध
कृती
  • हा फेसपॅक बनवण्यासाठी प्रथम पपई कुस्करून घ्या आणि मग यात मध घालून नीट मिक्स करा
  • तयार पॅक चेहऱ्यावर लावा
  • यानंतर 20 मिनिटांनी तुमचा चेहरा पाण्याने धुवून स्वछ करा
  • जो मृत त्वचा काढतो आणि त्वचेला फ्रेशनेस देतो आणि मध त्वचेला तेजस्वी बनवते

ओट्स आणि दही फेसपॅक

साहित्य

  • 2 चमचे ओट्स
  • 2 चमचे दही
  • 1 चमचा मध
कृती
  • यासाठी ओट्स आणि दही मधात एकत्र करून मिसळा आणि पेस्ट तयार करा
  • ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा
  • 15-20 मिनिटांनी तुमचा चेहरा पाण्याने धुवून स्वछ धुवून टाका
  • ओट्स त्वचेला एक्सफोलिएट करतो, दही त्वचेला मॉइस्चराइझ करतो, आणि मध त्वचेला फ्रेशनेस देतो
 

Web Title: Reduce wrinkles and tighten skin by using these homemade facepacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • lifestyle tips
  • Skin Care

संबंधित बातम्या

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे
1

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत
2

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
3

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.