गुडघ्यापर्यंत वाढतील केसं, मूठभर तांदळापासून घरीच तयार करा Natural shampoo, जाणून घ्या योग्य पद्धत
आपली केस लांब आणि दाट असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. महिलांनाच काय तर पुरुषांनाही केसांच्या समस्या भेडसाळत असतात. बदलत्या वातावरणामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे केसांचे आरोग्य हे खराब होत असते अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरीच एक नैसर्गिक शॅम्पू तयार करू शकता. हा शॅम्पू आपण तांदळापासून तयार करणार आहोत.
तांदळाचे त्वचेबरोबरच केसांनाही फायदे होत असतात. तांदळाच्या पाण्यात असलेल्या जीवनसत्त्वांमुळे आणि पोषक तत्वांमुळे केस निरोगी होतात. तांदळाचे पाणी केसांच्या गळतीस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर गंभीर परिणाम करतात यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते आणि केस मजबूत बनतात. लांब, दाट आणि चमकदार केसांसाठी घरीच तांदळाचा शॅम्पू कसा तयार केला जाऊ शकतो याची एक सोपी पद्धत आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने नैसगिर्क शॅम्पू तयार करू शकता, जो तुमच्या केसांच्या वाढीसाठी फायद्याचा ठरेल.
साहित्य
कृती
पांढरे केस एका रात्रीत होतील काळे, फक्त 10 रुपयांत तयार करा नॅचरल हेअर पॅक
तांदळाच्या शॅम्पूचे फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.