Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips in Marathi :- पन्नाशीनंतर फिट अँड फाईन राहायचं ? तर या वाचा फिटनेस टिप्स ..

पन्नाशीनंतर आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेतली तर आयुष्य अधिक आनंदी, सक्रिय आणि तंदुरुस्त राहू शकते. या वयात शरीराच्या गरजा बदलतात, त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आवश्यक आहे.

  • By Dilip Bane
Updated On: Feb 03, 2026 | 06:19 PM
Healthy Lifestyle After 50

Healthy Lifestyle After 50

Follow Us
Follow Us:
  • 🏃‍♂️ नियमित व्यायाम करा: चालणे, योग, प्राणायाम, स्ट्रेचिंग यांचा दिनक्रमात समावेश ठेवा
  • 🥗 संतुलित आहार घ्या: प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांनी भरपूर आहार घ्या
  • 💧 पुरेसे पाणी प्या: शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे
  • 😴 पुरेशी झोप घ्या: दररोज 7–8 तासांची शांत झोप आरोग्यासाठी आवश्यक
  • 🩺 नियमित आरोग्य तपासणी: रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल तपासणी वेळोवेळी करा
  • 🧠 मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या: ध्यान, वाचन, छंद जोपासा
  • 🚭 वाईट सवयी टाळा: धूम्रपान, मद्यपान कमी किंवा बंद करा
 

Health Tips :- वयाची पन्नाशी ओलांडली की शरीरात अनेक नैसर्गिक बदल होऊ लागतात. पचनशक्ती मंदावते, हाडे आणि स्नायू कमकुवत होतात, विविध प्रकारच्या व्याधी जडण्याची शक्यता असते. मात्र, जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत थोडे बदल केले, तर पन्नाशीनंतरही तुम्ही विशी-तिशीसारखे उत्साही आणि फिट राहू शकता. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि हार्वर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की पन्नाशीनंतर काही निरोगी सवयी पाळणाऱ्या लोकांना आजार होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे उतारवयात तुम्ही सुद्धा त्या सवयी नक्की पाळायला हव्यात.

धक्कादायक! तरुणांमध्ये वाढतोय मणक्याच्या दुखापतींचा धोका; जीवनशैलीत योग्य बदल करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

आहार: आपण जे खातो त्याचाच आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) नुसार, अमेरिकेत हृदयरोगामुळे चारपैकी एकाचा मृत्यू होतो. तर लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि असंतुलित आहार ही अकाली मृत्यूची मुख्य कारणे ठरत आहेत. पन्नाशीनंतर शरीराची ऊर्जेची गरज कमी होते, पण शरीराला पोषण हवे असते. त्यामुळे पौष्टिक पदार्थ आहारात समाविष्ट करा. जास्त साखर, मीठ, तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा, घरी बनवलेले ताजे अन्न, फळे, भाज्या घ्या.वजन नियंत्रणात ठेवा जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्हाला वयानुसार विविध आजारांचा धोका असू शकतो. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीस्टीन, श्वसनाच्या समस्या आणि कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून पन्नाशीनंतर प्रत्येकाने वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा.

महिलांना मानसिकरित्या तोडतो Menopause, डॉक्टरांनी सांगितले 40 व्या वर्षानंतर का होतात चिडक्या आणि रागीट

व्यायाम पन्नाशीनंतर शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करावा. यामुळे वजन नियंत्रित राहते, दिवसभर ऊर्जा मिळते, शरीर सक्रिय राहते आणि पचनक्रियाही सुधारते. लक्षात ठेवा जड व्यायाम करण्याची गरज नाही. तुम्ही सूर्य नमस्कार, वॉकिंग, सायकलिंग केल्यास फायदा होतो. याशिवाय योगा केल्याने तुमचे मानसिक आरोग्यही चांगले राहते.
तपासणी: सर्वांत महत्त्वाची सवय म्हणजे आरोग्य तपासणी, उतारवयात नियमितपणे आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने रक्तदाब, शुगर, कोलेस्ट्रॉल, डोळ्यांची तपासणी करावी. यामुळे शरीरात झालेले बदल, कमतरता लक्षात येतात आणि वेळीच त्यावर उपचार घेण्यासाठी मदत होते.

मानसिक आरोग्य जपा शारीरिक आरोग्या इतकेच मानसिक आरोग्यही महत्वाचे आहे. निवृत्तिनंतर किंवा मुलांच्या जबाबदार्‍या
पार पाढल्यानंतर एकाकीपणा जाणवू शकतो. यामुळे छंद जोपासा , मित्रांशी संवाद साचा, ध्यान करा, तसेच धूम्रपान आणि मद्यपानासारख्या सवयी तुमचे यकृत आणि फुफ्फुसांसाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे वेळीच या सवयी सोडा.
झोप आणि पाणी पन्नाशीनंतर अनेकांना निद्रा नाशाचा त्रास होतो. मात्र शरीरासाठी ७-८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा, तसेच दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याची खात्री करा, यामुळे किडनीचे कार्य सुधारते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पन्नाशीनंतर व्यायाम करणे सुरक्षित आहे का?

    Ans: होय, योग्य मार्गदर्शनाखाली आणि क्षमतेनुसार व्यायाम करणे पूर्णपणे सुरक्षित व फायदेशीर आहे.

  • Que: पन्नाशीनंतर आहारात काय बदल करायला हवेत?

    Ans: तेलकट, जंक फूड टाळून हिरव्या भाज्या, फळे, डाळी, दूध व कडधान्यांचा समावेश करावा.

  • Que: पन्नाशीनंतर मानसिक तणाव कसा कमी करावा?

    Ans: ध्यान, योग, संगीत ऐकणे, मित्र-परिवारासोबत वेळ घालवणे यामुळे तणाव कमी होतो.

Web Title: Stay fit and fine after 50 simple health tips for a healthy life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Diet Plan
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
1

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’
2

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
3

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
4

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.