Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rose Day 2026: प्रेम व्यक्त करताना गुलाबच का दिलं जातं? काय आहे मागचं खास इतिहास

Rose Day हा प्रेम, मैत्री आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. प्राचीन संस्कृतीतून सुरू झालेली गुलाब देण्याची परंपरा आजही टिकून आहे. प्रत्येक रंग वेगवेगळ्या भावना व्यक्त करतो आणि नात्यांना सुगंधित बनवतो.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 06, 2026 | 08:27 PM
lifestyle (फोटो सौजन्य: pinterest )

lifestyle (फोटो सौजन्य: pinterest )

Follow Us
Close
Follow Us:
  • Rose Day हा व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात करणारा दिवस आहे.
  • गुलाब देऊन भावना शब्दांशिवाय व्यक्त करता येतात.
  • वेगवेगळ्या रंगांचे गुलाब वेगवेगळे संदेश देतात.
आपण एकमेकांना भेटल्यावर प्रेम व्यक्त करताना एखादी भेट वस्तू देवून आपण व्यक्त करतो. मात्र प्रेम व्यक्त करताना गुलाब दिला की आपण प्रेम व्यक्त केल ही भावना आहे. मात्र तुम्ही कल्पना केली नसेल की प्रेम व्यक्त करताना गुलाबच का देतात? गुलाबाला मागणी ही वैलेंटाइन वीक मध्ये मोठ्या प्रमाणावर असते. आणि रोज डे पण या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळतो. नक्की प्रेमाचं आणि गुलाबाचं नात काय आहे? किंवा प्रेम व्यक्त करत असताना गुलाबच द्याव लागतो हे कुठून आल. जर तुम्ही ते वाचलं नसेल किवा माहिती नसेल तर हे वाचा. नक्की याची सुरुवात झाली कुठून?

Valentine’s Day ला प्रपोज करणार आहात? मग ‘या’ ५ खास टिप्स नक्की फॉलो करा, प्रेम नक्की मिळेल!

गुलाबाला प्राचीन काळापासून प्रेम आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं. प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असले तरी गुलाब देण्याची परंपरा अनेक शतकांपासून चालत आली आहे. रोमन आणि ग्रीक संस्कृतीत प्रेमदेवतेशी गुलाबाचं नातं जोडलेलं असून ही परंपरा हळूहळू जगभर पसरली. आज Rose Day हा प्रेम व्यक्त करण्याचा सार्वत्रिक दिवस बनला आहे.

व्हॅलेंटाईन आठवड्याची सुरुवात Rose Day पासून होते. दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हा दिवस प्रेम, मैत्री, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करणारा खास दिवस मानला जातो. गुलाबाचं फूल सौंदर्य, कोमलता आणि प्रेमाचं प्रतीक असल्यामुळे या दिवशी प्रिय व्यक्तींना गुलाब देण्याची परंपरा आहे. एखाद्या व्यक्तीबद्दलच्या भावना शब्दांत मांडणं कठीण असतं; पण एक सुंदर गुलाब त्या भावना सहज व्यक्त करतो. छोटंसं गुलाबाचं फूलही मनात मोठा आनंद निर्माण करू शकतं. म्हणूनच Rose Day हा भावनांचा सुगंध दरवळवणारा दिवस मानला जातो.

Rose Day हा फक्त प्रेमीयुगुलांसाठी नसतो, तर

  • मित्रांमधील घट्ट नातं व्यक्त करण्यासाठी
  • आई-वडील किंवा कुटुंबीयांप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी
  • एखाद्याला “तू खास आहेस” सांगण्यासाठी
हा दिवस एक सुंदर निमित्त ठरतो.

या दिवशी लोक आपल्या प्रिय व्यक्तींना गुलाब देतात, शुभेच्छा संदेश पाठवतात किंवा छोटंसं सरप्राइज देऊन त्यांना खास वाटू देतात. काहीजण सोशल मीडियावर सुंदर संदेश किंवा फोटो शेअर करूनही हा दिवस साजरा करतात. तुम्हालाही प्रिय व्यक्तींना गुलाब दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर खाली काही सुंदर संदेश

तुमचं आयुष्य गुलाबासारखं फुलत राहो आणि प्रत्येक दिवस प्रेम-आनंदाने भरलेला जावो. गुलाब दिनाच्या शुभेच्छा!
या गुलाबाच्या सुगंधासारखं आपलं नातं नेहमी ताजं राहो. Happy Rose Day!
आनंद गुलाबाच्या फुलासारखा असतो—हातात धरला तर मनही सुगंधित करतो. Rose Day शुभेच्छा!

अशा अनेक संदेशांद्वारे तुम्ही आपल्या भावना सुंदररीत्या व्यक्त करू शकता.

तुम्ही प्रिय व्यक्तींना गुलाब देऊन हा दिवस साजरा करत असाल, तर गुलाबाच्या रंगांचा अर्थ जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

  • लाल गुलाब – गाढ प्रेम आणि समर्पण
  • पिवळा गुलाब – खरी मैत्री आणि आनंद
  • गुलाबी गुलाब – आदर, कृतज्ञता आणि कोमल भावना
  • पांढरा गुलाब – शांतता, प्रामाणिकपणा आणि नवीन सुरुवात
  • केशरी गुलाब – आकर्षण, ऊर्जा आणि उत्साह
योग्य अर्थ समजून दिलेला गुलाब भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त करतो.तुम्हीही आपल्या प्रिय व्यक्तींना गुलाब देऊन हा दिवस खास साजरा करा.
तुम्ही आमच्यासाठी खास आहात—नवराष्ट्रकडून तुम्हाला गुलाब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: Rose Day कधी साजरा केला जातो?

    Ans: दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

  • Que: गुलाब प्रेमाचं प्रतीक का मानलं जातं?

    Ans: प्राचीन रोमन-ग्रीक संस्कृतीत गुलाबाचं नातं प्रेमदेवतेशी जोडलेलं आहे

  • Que: गुलाबाच्या रंगांचा अर्थ काय असतो?

    Ans: लाल–प्रेम, पिवळा–मैत्री, पांढरा–शांतता अशा भावना व्यक्त होतात.

Web Title: Rose day 2026 why are roses given when expressing love what is the special history behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 06:06 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.