Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Janmashtami Recipe: श्री कृष्णाच्या नैवेद्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शाही फिरनी, वाचा सोपी रेसिपी

संपूर्ण राज्यभरात जन्माष्टमी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी दही आणि दुधापासून बनवले जाणारे पदार्थ श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी शाही फिरनी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. फिरनी हा पदार्थ तांदूळ आणि दुधाचा वापर करून तयार केला जातो. हा पदार्थ नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 24, 2024 | 11:21 AM
नैवेद्यासाठी बनवा सोप्या पद्धतीमध्ये शाही फिरनी

नैवेद्यासाठी बनवा सोप्या पद्धतीमध्ये शाही फिरनी

Follow Us
Follow Us:

यंदाच्या वर्षी 26 ऑगस्ट ला देशभरात सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सगळीकडे एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो. थाटामाटात भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसेच दही आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य बाळ गोपाळांना अर्पण केला जातो. त्यामुळे यंदाच्या जन्माष्टमीला श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवण्यासाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये शाही फिरनी नक्की बनवून पहा. तुम्ही बनवलेला नैवेद्यातील पदार्थ घरच्यांसह इतरांना सुद्धा आवडेल. फिरनी हा पदार्थ तांदूळ आणि दुधाचा वापर करून तयार केला जातो. कमीत कमी साहित्यामध्ये बनवला जाणार पदार्थ सगळ्यांना नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया फिरनी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • दूध
  • तांदूळ
  • वेलची पावडर
  • दालचिनी
  • केशर
  • साखर
  • काजू
  • बदाम
  • पिस्ता
  • मनुका
  • खवा
  • तूप
हे देखील वाचा: Janmashtami Recipe: यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीला प्रसादासाठी बनवा मथुरेचा पेढा, नोट करा सोपी रेसिपी

कृती:

  • शाही फिरनी बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ साफ करून तीन वेळा पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर अर्धा तास भिजवलेले तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • मोठ्या भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यात खवा, दालचिनी पावडर आणि सर्व ड्रायफ्रूट टाकून मिक्स करा.
  • दुधाला उकळी आल्यानंतर दूध घट्ट झाल्यावर तांदूळ टाका. तांदूळ पूर्णपणे शिजल्यानंतर त्यात केशरच्या काड्या आणि साखर आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • साखर व्यवस्थित वितळल्यानंतर फिरनी घट्ट झाल्यावर गॅस बंद करून शाही फिरनीचा नैवेद्य कृष्णाला दाखवा आणि त्यानंतर घरातील सगळ्यांना द्या.

Web Title: Shahi firni recipe to offer shri krishna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 11:18 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.