Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुरुमानी भरलेला चेहरा महिनाभरात उजळ्वण्यासाठी ‘अशा’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा दुधाची साय

त्वचेवर पुरळ आल्यानंतर चेहरा खराब होऊन जातो. हे मुरूम घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. वारंवार त्वचेवर क्रीम्स किंवा इतर उत्पादने लावल्यामुळे त्वचा पूर्णपणे खराब आणि निस्तेज होऊन जाते.त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग घालवण्यासाठी अशा पद्धतीने करा दुधाच्या सायीचा वापर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 07, 2024 | 12:01 PM
दुधाची साय

दुधाची साय

Follow Us
Close
Follow Us:

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सर्वच महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. महागड्या क्रीम्स, घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय इत्यादी सर्व गोष्टींचा वापर करतात. महागड्या क्रीम्सचा जास्त काळ त्वचेवर प्रभाव दिसून येत नाही. यामुळे हळूहळू त्वचेवर मुरूम, पुरळ येण्यास सुरुवात होते. त्वचेवर पुरळ आल्यानंतर चेहरा खराब होऊन जातो. हे मुरूम घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. वारंवार त्वचेवर क्रीम्स किंवा इतर उत्पादने लावल्यामुळे त्वचा पूर्णपणे खराब आणि निस्तेज होऊन जाते.

मुरुमानी भरलेला चेहरा उजळ्वण्यासाठी तुम्ही दुधाच्या सायीचा वापर करू शकता. प्रत्येक घरात दूध हे असतंच. दुधाचे आरोग्याला अनेक गुणकारी फायदे आहेत. दुधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा मॉइश्चरायझ होण्यास मदत होते. त्वचेवर आलेले मुरुमांचे डाग, निस्तेज झालेली त्वचा उजळ्वण्यासाठी दुधाची साय फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवर मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. दुधामध्ये प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, विटामिन डी, बी २, बी १२, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारखे अनेक गुणधर्म आढळून येतात.(फोटो सौजन्य-istock)

दुधाची साय त्वचेला लावल्याने होणारे फायदे:

  • चेहऱ्यावर दुधाची साय लावल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते. यामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळून येते, जे त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात.
  • दुधाच्या मलाईमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या तसेच वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊन चेहरा चमकदार, मुलायम आणि फ्रेश दिसतो.
  • त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा त्वचेवर दुधाची साय लावा. यामुळे चेहऱ्यावरील सॉफ्ट निघून जातील.
  • दुधाच्या सायीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.

अशा पद्धतीने त्वचेवर लावा दुधाची साय:

  • चेहऱ्यावर दुधाची साय लावताना सर्वप्रथम एका वाटीमध्ये दुधाची साय काढून घ्या.
  • त्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला दुधाची साय लावून हलक्या हाताने ५ ते १० मिनिटं मसाज करून घ्या.
  • मसाज करून झाल्यानंतर चेहरा कोरडा होण्यासाठी ठेवा.
  • नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.
 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Skin care benefits of applying milk malai glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 12:01 PM

Topics:  

  • Skin Care

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.