Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : ५ मार्च २०२३, १९९७ साली संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशित झाले

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 05, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

५ मार्च घटना

२०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
१९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
१९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
१९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
१९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
१९३१: दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
१८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
१६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
१५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.

५ मार्च जन्म

१९७४: हितेन तेजवानी – अभिनेते
१९३६: कन्नान बनान – झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १० नोव्हेंबर २००३)
१९२३: रजनी कुमार – ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ञ, स्प्रिंगडेल्स स्कूलच्या संस्थापक – पद्मश्री (निधन: १० नोव्हेंबर २०२२)
१९१३: गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका – पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: २१ जुलै २००९)
१९१०: श्रीपाद वामन काळे – संपादक
१९०८: सर रेक्स हॅरिसन – हॉलिवूड अभिनेते (निधन: २ जून १९९०)
१८९८: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (निधन: ८ जानेवारी १९७६)
१५१२: गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (निधन: २ डिसेंबर १५९४)

५ मार्च निधन

२०१३: ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ जुलै १९५४)
१९९५: जलाल आगा – हिंदी चित्रपट अभिनेते
१९८९: बाबा पृथ्वीसिंग आझाद – गदार पार्टीचे एक संस्थापक
१९८५: देविदास दत्तात्रय वाडेकर – तत्वज्ञ, तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक
१९८५: पु. ग. सहस्रबुद्धे – महाराष्ट्र संस्कृतीकार
१९६६: शंकरराव मोरे – साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते
१९५३: जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १८ डिसेंबर १८७८)
१९१४: शांताराम अनंत देसाई – नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक

Web Title: Special day 5 march 2023 dinvishesh 1997 a postage stamp with the image of saint dnyaneshwar was published nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • saint dnyaneshwar

संबंधित बातम्या

हरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफर
1

हरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.