Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : ९ मार्च २०२३, कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते १९९२ साली देण्यात आला

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 09, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

९ मार्च घटना

१९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
१९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने.
१९५९: बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
१७९६: नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफिना शी लग्न केले.

९ मार्च जन्म

१९८५: पार्थिव पटेल – भारतीय क्रिकेट खेळाडू
१९७०: नवीन जिंदाल – भारतीय उद्योगपती
१९५६: शशी थरूर – केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
१९५२: सौदामिनी देशमुख – पहिल्या वैमानिक कप्तान
१९५१: उस्ताद झाकीर हुसेन – प्रख्यात तबलावादक – पद्म भूषण, पद्मश्री
१९४३: बॉबी फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (निधन: १७ जानेवारी २००८)
१९४३: निर्माते जेफ रस्किन – अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉशचे (निधन: २६ फेब्रुवारी २००५)
१९३८: हरि कृष्ण देवसरे – भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: १४ नोव्हेंबर २०१३)
१९३५: अँड्र्यू वितेर्बी – क्वालकॉम कंपनीचे सहसंस्थापक
१९३३: लॉईड प्राईस – अमेरिकन गायक-गीतकार
१९३१: डॉ. करणसिंग – माजी केंद्रीयमंत्री
१९३०: युसुफखान महंमद पठाण – संतसाहित्याचे अभ्यासक
१८२४: अमासा लेलंड स्टॅनफर्ड – अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक (निधन: २१ जून १८९३)

९ मार्च निधन

२०००: उषा किरण – चित्रपट अभिनेत्री (जन्म: २२ एप्रिल १९२९)
१९९२: मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान – नोबेल पुरस्कार (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)
१९६९: होमी मोदी – उद्योगपती आणि प्रशासक (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)
१९३६: युकतेश्वर गिरी – भारतीय गुरु आणि शिक्षक (जन्म: १० मे १८५५)
१९२६: मिकाओ उसुई – रेकीचे निर्माते (जन्म: १५ ऑगस्ट १८६५)
१८८८: विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (जन्म: २२ मार्च १७९७)
१८५१: हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)
१६५०: संत तुकाराम

Web Title: Special day 9 march 2023 dinvishesh poet and writer dr harivansh rai bachchan was awarded the first saraswati award by the vice president in new delhi in 1992 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • awarded
  • New Delhi

संबंधित बातम्या

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन,  तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर
1

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन, तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर

Teachers News: खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर
2

Teachers News: खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

Parliament Security Breach: ‘लोकशाही’च्या मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर? इसम आला, भिंतीवरून उडी मारली अन्…
3

Parliament Security Breach: ‘लोकशाही’च्या मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर? इसम आला, भिंतीवरून उडी मारली अन्…

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
4

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.