शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने देशभरातील 27 राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेश आणि 6 संस्थांमधून 45 शिक्षकांची निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी केली आहे.
लोकसहभागातुन शाळेचे नंदनवन झाले आहे. 'जागतिक स्तरावरील सर्वोत्तम १०' शाळांमध्ये आपले स्थान निर्माण करते, त्यातल्या त्यात सरकारी शाळा हे यश सुखावणारे आहे, असे वारे गुरुजी म्हणाले आहेत.
आयोजकांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. 'सन्मान महाराष्ट्राचा २०२५' हा कार्यक्रम सध्या स्थगित करण्यात आला असून या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून 'मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान' ही सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट दरवर्षी वेगवेगळ्या इंडस्ट्रीतल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करतंय. यावर्षीचेही पुरस्कार जाहीर केले.
कायमच आपल्या अभिनयामुळे नाही तर, जावेद अख्तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे संगीतकार आता एका पुरस्कारामुळे चर्चेत आले आहेत. त्यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
९ मार्च घटना १९९२: कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. १९९१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष…
२६ फेब्रुवारी घटना १९९९: आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड. १९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९…
विशेष सरकारी वकील राकेश कुमार राय यांनी सांगितले की, आरोपीने पीडितेशी २० एप्रिल २०२० ते ३ जानेवारी २०२१ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार…