Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2 रूपयांच्या या पदार्थाने धडाधड कमी होईल पोटावरची चरबी, आजच करा आहारात समावेश

आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असणारा आणि बाजारात कौडीभावाला विकला जाणारा हा पदार्थ वजन कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनाने फक्त आरोग्यच नव्हे तर त्वचेच्या समस्याही दूर होतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 19, 2024 | 08:15 PM
2 रूपयांच्या या पदार्थाने धडाधड कमी होईल पोटावरची चरबी, आजच करा आहारात समावेश

2 रूपयांच्या या पदार्थाने धडाधड कमी होईल पोटावरची चरबी, आजच करा आहारात समावेश

Follow Us
Follow Us:

बदलत्या काळासोबतच अनेक गोष्टी बदलल्या. काही चुकीच्या सवयींमुळे आणि आहारातील बदलांमुळे आजकाल बहुतेक लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे. या समस्येने ग्रासलेले लोक नेहमीच एका सोप्या आणि प्रभावी उपायाच्या शोधात असतात. वजन कमी करण्यासाठी आपण बहुतेकदा जिम, डाएट यांचा वापर करतो मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, याचा खरा रामबाण उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. आपल्या स्वयंपाक घरात असा एक पदार्थ आहे ज्याच्या वापराने तुम्ही सहज आणि जलद गतीने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करू शकता.

हा पदार्थ दुसरे तिसरे काही नसून कढीपत्ता आहे. कौडीमोलाला बाजारात उपलब्ध असणारा हा पदार्थ अनेक नैसर्गिक गुणधर्मांनी युक्त आहे. परंपरागत आयुर्वेदात कढीपत्त्याला औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानले आहे. वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याचे सेवन वरदान मानले जाते. रोज सकाळी उपाशी पोटी कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. यातील व्हिटामिन्स आणि मिनरल्स मेटाबॉलिझ्म वाढवतात, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते. याशिवाय, कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते तसेच लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यास यामुळे मदत होते.

पुरूषहो! कधीही पडणार नाही टक्कल, फक्त असा करा कांद्याचा वापर, रातोरात हेअरफॉल थांबून येतील नवे केस

पचनक्रिया सुधारते

कढीपत्त्यामध्ये नैसर्गीक डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात जे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले आयर्न आणि फोलिक ऍसिड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. परिणामी, यामुळे अपचन, गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. याचा फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही सकारात्मक परिणाम होत असतो.

अशाप्रकारे तयार करा कढीपत्त्याचा रस

थंडीत अंघोळ करताना अजिबात करू नका ही चूक, बाथरूममध्येच हार्ट अटॅक घेईल जीव, ब्रेन डेडचा वाढता धोका

पहिली पद्धत

  • यासाठी प्रथम कढीपत्त्याची पाने स्वछ धुवून घ्या
  • यानंतर एका भांड्यात दोन ग्लास पनू उकळा
  • मग यात धुतलेली कढीपत्त्याची पाने घाला
  • पाणी उकळून अर्धे झाले की गॅस बंद करा
  • तयार पाणी गाळून घ्या
  • शेवटी यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळा
दुसरी पद्धत
  • यासाठी प्रथम कढीपत्त्याची धुवून मिक्सरच्या भांड्यात टाकून यात अर्धा ग्लास कप टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या
  • कढीपत्त्याचा रस व्यवस्थित गाळून घ्या
  • मग यात काळं मीठ व लिंबाचा रस मिसळा
  • तयार रसाचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करा
  • आपल्या आहारात या रसाचा समावेश करून तुम्ही तुमचे आरोग्य जपू शकता
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.

Web Title: This 2 rupees food is helpfull for weight loss and belly fat burn fast natural remedies diet foods for get slim fit body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
1

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
2

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
4

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.