Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राशीभविष्य, ७ जून २०२२; कर्क राशीला प्रेम जीवनासाठी वेळ अनुकूल आहे, जाणून घ्या अन्य राशींसाठी कसे असेल आजचे ग्रहमान

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 07, 2022 | 07:45 AM
राशीभविष्य, ७ जून २०२२; कर्क राशीला प्रेम जीवनासाठी वेळ अनुकूल आहे, जाणून घ्या अन्य राशींसाठी कसे असेल आजचे ग्रहमान
Follow Us
Close
Follow Us:

मेष (Aries) :

आजचा दिवस शांतीचा असेल. दैनंदिन कामे मंद गतीने चालू असतील. कामाप्रती गंभीर नसाल परंतु जे काम हाती घ्याल ते यशस्वी कराल. एखाद्याला दिलेले वचन पूर्ण करण्यात अपयश येईल. आजचा दिवस कमी लाभ देणारा असेल. व्यवहारातून नवीन संबंध निर्माण होतील ज्यातून दूरवर अधिक काळासाठी लाभ मिळू शकेल. संध्याकाळी आवडते जेवण व इतर सुख मिळाल्याने मन प्रसन्न असेल.

वृषभ (Taurus) :

आजचा दिवस मध्यम फलदायी असेल.व्यवसायात अडचण येण्याची शक्यता आहे. पैशांशी संबंधित कामांमध्ये सावधान राहा अन्यथा नुकसान होऊ शकते. ऑफिसमध्ये सहकारी कमी सहकार्य करतील त्यामुळे मन अस्वस्थ होईल. उत्पन्न कमी असेल परंतु उद्भवणारे खर्च अचानक व अकारण असतील. कौटुंबिक वातावरण उदास असेल. आरोग्यात चढ-उतार असतील. आज धैर्याने काम करा अन्यथा नुकसान होऊ शकते.

मिथुन (Gemini) :

स्वभावात चंचलपणा जास्त असेल. एका जागी मन स्थिर नसल्याने लाभाची संधी हातातून निसटू शकते. कोणावरही तुम्ही झटकन विश्वास ठेऊ शकणार नाही. घरच्यांना देखील संशयाने पाहिल्याने वातावरण बिघडू शकते. पूजा-पाठ यावर श्रद्धा असेल परंतु मन अस्थिर असल्याने एकाग्रतेची कमतरता जाणवेल. नोकरदार वर्गाने कामात निष्काळजीपणा केल्यास अपमान होऊ शकतो. म्हणून तुमचे काम व कागदपत्रे वेळेत पूर्ण करा. संध्याकाळपर्यंत कामचलाऊ आर्थिक लाभ होईल.

कर्क (Cancer) :

आज अनेक कामे मार्गी लावावी लागतील. उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त असू शकतो परंतु आवश्यक कामावर खर्च करा. दुपार नंतर लाभाचे सौदे मदत करतील व त्यामुळे भविष्यात लाभ होईल. प्रेम जीवनासाठी वेळ अनुकूल आहे. जोडीदार प्रत्येक वेळी मदत करेल. एखाद्याच्या चुकीच्या वागण्यामुळे घरातील वातावरण अशांत होईल. वरिष्ठांची नाराजी झेलावी लागेल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा व सामाजिक नियमांचे पालन करा.

सिंह (Leo) :

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दैनंदिन कार्यक्रम अस्ताव्यस्त असेल. खर्चिक काम करावे लागेल जे कौटुंबिक शांतीसाठी महत्वाचे असेल परंतु त्यामुळे तुमचे बजेट बिघडेल. बहुतांश वेळ तुम्ही स्वतःमध्ये दंग असाल. थोडाश्या आळशीपणा नंतर काम निष्ठेने पूर्ण कराल. आर्थिक दृष्टीने विशेष लाभ मिळणार नाही. व्यावसायिकांना नेहमीच्या कामांतून दुपारपर्यंत उत्पन्न मिळेल. पैशांसाठी जास्त मागे लागू नका नाहीतर नुकसान होऊ शकते.

कन्या (Virgo) :

नोकरदार वर्गाला जास्त काम मिळाल्याने अवघड होईल परंतु दुपारपर्यंत मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात होईल. आर्थिक दृष्टीने समाधानकारक वातावरण असेल. तरीही पैशांशी संबंधित कामात स्पष्ट असणे चांगले. एखाद्याबरोबर भांडण होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबात पूजा-पाठ व इतर धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते. तुमच्या चुकांकडे आप्तजन स्वतःच्या स्वार्थासाठी दुर्लक्ष करतील तरीही समाजसेवेपासून लांब राहा. घरातील सदस्यासाठी एखादी वस्तू खरेदी करावी लागेल.

तूळ (Libra) :

आज सार्वजनिक कामात महत्वपूर्ण योगदान असेल. त्यामुळे स्वतःची कामे उशिरा होतील. कौटुंबिक प्रतिष्ठेत वाढ झाल्याने लोकांना तुमचा अभिमान वाटेल. परंतु घरगुती वातावरण खराब होऊ शकते. दुपारपर्यंतचा काळ धावपळीचा असेल. कार्य-व्यवसायात भांडणानंतर लाभ होईल. इच्छित लाभ होईल. घराच्या दुरुस्ती व सजावटीसाठी लागणाऱ्या गोष्टींची खरेदी होऊ शकते.

वृश्चिक (Scorpio) :

आजचा दिवस कार्य मार्गी लावणारा ठरेल. दिवसाच्या सुरुवातीपासून काम पूर्ण करण्याची घाई असेल. व्यावसायिकांना आज जास्त मेहनत करावी लागेल. मित्र तसेच प्रियजनांना तुम्ही घरी बोलवाल व त्यांच्याशी बोलण्यात वेळ जाईल. घरून काम करणारी माणसे आरामाच्या मूडमध्ये असतील. कुटुंबावर आवश्यकते पेक्षा जास्त खर्च होईल. सासरच्या संबंधांमध्ये सुधारणा होईल. संध्याकाळी तब्येत बिघडू शकते म्हणून काळजी घ्या.

धनु (Sagittarius) :

निश्चिंतपणे आजचा दिवस जाईल. व्यवसाय जास्त नाही झाला तरी आत्मसंतुष्टी मिळेल. त्यामुळे मन अस्वस्थ होणार नाही. आज वरिष्ठांच्या आज्ञेनुसार वागावे लागेल. विरोधकांचा टिकाव लागणार नाही. तुमच्या निर्णयांना कुटुंबात सन्मान मिळेल तसेच कुटुंबातील सदस्यांना तुमची गरज लागेल. बहुतांश कामात अथक मेहनतीने यश मिळेल. म्हणूनच आजच्या दिवशी अतिशय महत्वाची कामे पुढे ढकलणे चांगले असेल.

मकर (Capricorn):

आठवड्याचा दुसरा दिवस विपरीत परिस्थिती निर्माण करणारा असेल. कालच्यासारखी सोय आज मिळणार नाही. जे काम कराल त्यातील यश संदिग्ध असेल पण तरीही लाभ होईल. कुटुंबातील सदस्य तुमची मानसिक स्थिती ओळखतील. त्यामुळे आपापसात संतुलन राखले जाईल. धार्मिक यात्रेचा योग आहे. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. परंतु घाई करू नका. घरून काम करणाऱ्या लोकावर कामाचा दबाव असेल.

कुंभ (Aquarius) :

तुमच्याच चुकीने नुकसान होऊ शकते. स्वतःच्या निर्णयावर ठाम न राहिल्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा घरात तुमची निंदा होऊ शकते. कार्यक्षेत्रात विखुरलेली कामे सुधारण्यात जास्त वेळ खर्च होऊ शकतो. धनलाभासाठी कठोर परीश्रम घ्यावे लागतील. कामाचा विस्तार व गुंतवणूक करू नका कारण ही वेळ चांगली नाही. शक्य झाल्यास प्रवास सुद्धा टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या दुखापत होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या गरजांच्या पूर्ततेत उशीर झाल्याने भांडण होऊ शकते.

मीन (Pisces) :

उन्नतीचा दिवस आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण मिळाल्याने सुनियोजित व्यवस्था करण्यात यश येईल. त्याचा परिणाम म्हणून धन लाभ होऊ शकतो. आज तुमच्याकडे अपेक्षेने आलेला माणूस रिकाम्या हाती जाणार नाही. कामाबरोबर परोपकाराच्या कामांमध्ये वेळ द्याल, सामाजिक कार्यासाठी कमी वेळ द्याल.

Web Title: Todays daily horoscope june 7 2022 time is favorable for cancer zodiac love life find out what todays planet will be like for other zodiac signs nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2022 | 07:45 AM

Topics:  

  • daily horoscope
  • todays daily horoscope
  • मराठी राशीभविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.