बटाटा खायला कोणाला आवडत नाही. बटाटा कोणत्याही भाजीत वापरला जातो. याला कोणत्याही प्रकारे खाल्ले तरी याची चव छानच लागते. बटाट्यापासून अनेक प्रकार बनवले जातात जसे की दम आलू, बटाट्याचे कुरकुरीत भजी मात्र आवाज आमही तुम्हाला दहीचा वापर करून बटाट्याची चविष्ट भाजी कशी बनवायची यासाठीची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.
ही रेसिपी सध्या सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे. ही चवीला रुचकर असून एकदम कमी वेळेत बनवली जाते, त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. तसेच घरातील अनेकांना भाजी खायला आवडत नाही अशावेळी काय बनवावे असा प्रश्न गृहिणींना पडत असतो मात्र चिंता करू नका, ही रेसिपी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल. पाहुयात यासाठीचे साहित्य आणि कृती.
साहित्य
[read_also content=”रात्रीच्या जेवणाला बनवा ढाबा स्टाईल दाल तडका! चव आणि भूक दोन्ही भागवेल https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-make-dhaba-style-tasty-dal-tadka-follow-the-easy-recipe-547320.html”]
कृती
ही रेसिपी @swast_ani_mast_recipes या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “दही बटाट्याची चमचमीत भाजी”. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच बऱ्याच जणांना ही रेसिपी फार आवडली आहे.