सकाळी उठल्यानंतर पावसाळ्यात तुळस ओव्याचा काढा प्यावा
पावसाळा ऋतू सुरु झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढत जातात. रोगराई पसरून साथीचे आजार वाढतात. हे आजार वाढल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. आजारांपासून शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. साथीचे आज वाढू लागल्यानंतर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचा संसर्ग होतो. त्यामुळे आहारामध्ये बाहेरच्या पदार्थांचे सेवन न करता घरी बनवलेले पौष्टीक अन्न खावे. सकाळी उठल्यानतंर नियमित व्यायाम करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर काढ्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.(फोटो सौजन्य-istock)
सकाळी उठल्यानंतर पावसाळ्यात तुळस ओव्याचा काढा प्यावा
तुळस ओव्याचा काढा पिण्याचे फायदे: