Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ १० वास्तू टिप्स तुमचे जीवन बदलतील, धन आणि प्रसिद्धी सोबत तुमच्या आयुष्यात येईल आनंद

स्वतःजवळ इतका पैसा असावा की तो कोणत्याही अडचणीशिवाय आयुष्य जगू शकेल, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यामुळे माणसाच्या इच्छा अधिकच वाढतात आणि त्याला पैशासोबत प्रसिद्धीही हवी असते, जी अनेकवेळा मेहनत करूनही मिळत नाही.

  • By Aparna
Updated On: Nov 14, 2022 | 06:31 PM
‘या’ १० वास्तू टिप्स तुमचे जीवन बदलतील, धन आणि प्रसिद्धी सोबत तुमच्या आयुष्यात येईल आनंद
Follow Us
Follow Us:

स्वतःजवळ इतका पैसा असावा की तो कोणत्याही अडचणीशिवाय आयुष्य जगू शकेल, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यामुळे माणसाच्या इच्छा अधिकच वाढतात आणि त्याला पैशासोबत प्रसिद्धीही हवी असते, जी अनेकवेळा मेहनत करूनही मिळत नाही.

पण वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने पैसा आणि प्रसिद्धी मिळवता येते. आज आम्‍ही तुम्‍हाला वास्‍तुच्‍या अशाच १० टिप्‍स सांगणार आहोत, जे प्रत्येकाने आपल्‍या जीवनात आवर्जून वाचावे.

वास्तुशास्त्रात पैसा आणि संपत्ती वाढवण्यासाठी अशा काही टिप्स सांगण्यात आल्या आहेत. त्यांच्या मते घरामध्ये बदल केल्याने धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यामुळे समृद्धी वाढते आणि समाजात मान-सन्मान मिळतो. वास्तूनुसार उत्तर ही कुबेरची दिशा आहे. ही दिशा स्वच्छ ठेवल्याने धनप्राप्ती होते. यासोबत घराच्या पूर्व-उत्तर कोपर्‍यात इतर देवतांची शक्ती असते. त्याला ईशान्य कोन असेही म्हणतात. या दोन्ही दिशांमध्ये दोष नसल्यास घरात धन येते आणि तेथे राहणाऱ्या लोकांनाही संपत्तीचा लाभ होतो.

वास्तूनुसार या गोष्टी लक्षात ठेवा

१. घराच्या उत्तरेकडील भिंतींचा रंग निळा असावा.

२. पाण्याचे ठिकाण उत्तर दिशेला असावे.

३. पाण्याच्या टाकीत शंख, चांदीचे नाणे किंवा चांदीचे कासव ठेवा.

४. सजावटीच्या वस्तूंमध्ये मत्स्यालय घराच्या उत्तर दिशेला ठेवावे.

५. कुबेराची दिशा असल्याने तिजोरी उत्तर दिशेला ठेवावी.

६. उत्तर दिशेला निळा पिरॅमिड ठेवल्याने धनप्राप्ती होते.

७. उत्तर दिशेला एक मोठी काचेची वाटी ठेवा आणि त्यात चांदीची नाणी ठेवा.

८. गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती पूर्व-उत्तर कोपर्यात ठेवून पूजा करा.

९. घराच्या पूर्व-उत्तर कोपर्यात घाण ठेवू नका.

१०. आवळा किंवा तुळशीचे झाड उत्तर दिशेला लावा.

Web Title: Vastu tips will change your life happiness will come in your life along with wealth and fame nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2022 | 06:31 PM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Dosh: फ्लॅटमधील वास्तुदोष दूर करण्यासाठी तोडफोडीची गरज नाही, जाणून घ्या हे सोपे उपाय
1

Vastu Dosh: फ्लॅटमधील वास्तुदोष दूर करण्यासाठी तोडफोडीची गरज नाही, जाणून घ्या हे सोपे उपाय

Vastu Upay: चांगली कमाई होऊनही बँक अकाउंट रिकामं होतंय का? जाणून घ्या वास्तूचे ‘हे’ सोपे उपाय
2

Vastu Upay: चांगली कमाई होऊनही बँक अकाउंट रिकामं होतंय का? जाणून घ्या वास्तूचे ‘हे’ सोपे उपाय

Vastu Tips: संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम
3

Vastu Tips: संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.