Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रिजमधल्या पिठाची पोळी कडक होतेय? ‘या’ व्हायरल हॅकने फक्त १० सेकंदात पीठ होईल मऊ, ट्राय करा ‘ही’ खास टीप…

रात्री कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवलेला आटा सकाळी कडक होतो. त्याला मऊ करण्यासाठी एक व्हायरल हॅक आहे: आट्याला 8-10 सेकंद पाणी लावून हलके मळा, किंवा मायक्रोवेवमध्ये ओला कपड्यात 10 सेकंद गरम करा.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 20, 2026 | 07:15 PM
Viral kitchen hack

Viral kitchen hack

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्रीजमधून काढलेला आटा 10 सेकंदात होईल मऊ
  • आटा मऊ करण्याचे सोपे २ उपाय
  • ‘या’ कारणामुळे आटा होतो घट्ट
Viral kitchen hack : अनेकदा आपण वेळ वाचवण्यासाठी पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतो. सकाळी कामावर जाताना पटकन पोळ्या बनवून देता याव्यात म्हणून हा पर्याय निवडला जातो.  सध्या तर रमजान सुरु आहे. रमजानचा संपूर्म महिना उपवासाचा असतो. पहाटे ‘सेहरी’ केली जाते. या काळात प्रत्येक मुस्लिम धर्मीय सूर्योदयाच्या साधारण २ तास आधी उठून सेहरीची तयारी करतो. वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण रात्रीच जेवण बनवून ठेवतात. मात्र प्रत्येकाला रोट्या मात्र गरमागरम मऊ आणि लुसलुशीत हव्या असतात. मात्र सकाळची घाई टाळण्यासाठी अनेकजण रात्रीच कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवल जातं. सकाळी फ्रिजमधून थंड पीठ काढलं जातं. तेव्हा त्याच्या रोट्या हव्या तशा सॉफ्ट बनत नाहीत. जर तुम्हालाही झटपट आणि लुसलुशीत रोट्या बनवायच्या असतील, तर हा लेख तुमच्यासाठी खूप मदतीचा ठरेल. खाली काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कडक झालेले पीठ सहज मऊ करू शकता.

Weight Loss Tips: अवघ्या १० दिवसांत वजन कमी होईल? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला; जाणून घ्या ‘डाएट’ आणि ‘वर्कआउट’चा प्लॅन

10 सेकंदवाला व्हायरल आटा हॅक काय?

जर तुम्हालाही याच समस्येचा सामना करावा लागतो आहे तर सध्या सोशल मीडियावर एक ‘स्मार्ट किचन हॅक’ प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्रिकच्या मदतीने तुम्हीही अवघ्या १० सेकंदात फ्रिजमधील पीठ पुन्हा मऊ करू शकता.

व्हिडीओतील हॅकमध्ये नेमकं काय?

फ्रीजमधून आटा काढून एका बाऊलमध्ये ठेवा.
त्यानंतर हाताला थोडं पाणी लावा.
आट्याला 8-10 सेकंद हल्का हातांनी मळा.
आट्याला 2 मिनिटांसाठी झाकूनही ठेवू शकता.

आट्याला सॉफ्ट करण्याचा दुसरा पर्याय

आट्याला सॉफ्ट करण्याचा दुसरा पर्यायही खुप सोपा आहे. याच्या मदतीने २ मिनिटांत आटा मुलायम होऊ शकतो. यासाठी तुम्हाला ओवन किंवा माइक्रोवेवची गरज लागेल. कारण आट्याला माइक्रोवेवमध्ये सेफ बाऊलमध्ये ठेवून त्यावर ओला कपडा ठेवावा लागेल. साधारण 10 सेकंद मायक्रोवेवमध्ये गरम केल्यानंतर आट्याचा वापर करु शकता.

फ्रीजमध्ये आटा का घट्ट होतो?

आटा बाहेर ठेवला तर तो खराब होण्याची शक्यता असते. जर फ्रीजमध्ये ठेवला तर आटा घट्ट होतो. यामुळे ही माहिती असणं गरजेचं आहे की हे नेमकं काय होतं? फ्रीजमधील ठंडपणामुळे आट्यातील आर्द्ता कमी होते. उघडं ठेवल्याने आटा सुकुन जातो आणि बऱ्याच काळासाठी स्टोर केल्याने ग्लुटोन टाइट होतात. त्यामुळे नेहमी आट्याला एयरटाइट कंटेनरमध्ये ठेवा.

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

Web Title: Viral kitchen hack soft roti from fridge dough in 10 seconds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • kitchen tips

संबंधित बातम्या

Kitchen Tips: उन्हाळ्यात घरात लाल मुंग्या वाढल्यात? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
1

Kitchen Tips: उन्हाळ्यात घरात लाल मुंग्या वाढल्यात? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Health Tips:  भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
2

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.