नव्या वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. मात्र मनातील नकारात्मक विचारांवर मात करण्याची गरज आहे. प्रकतीबाबत काळजी घेण्याची गरज आहे. १५ जानेवारीनंतर संयम गरजेचा आहे. शैक्षणिक कार्यासाठी परदेशात जाण्याचे योग आहेत.
[read_also content=”सिंह राशीचे वार्षिक राशीफल २०२३ – व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, नोकरीत अतिरिक्त जबाबदारी, जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य? https://www.navarashtra.com/lifestyle/leo-yearly-horoscope-this-year-new-business-opportunities-additional-responsibility-at-job-know-yearly-horoscope-358374.html”]
२० जानेवारीनंतर व्यवसायात सकारात्मक लाढ होऊन वृद्धींगत होईल. मित्राच्या साथीनं परदेश दौऱ्यांची शक्यता आहे. २२ एप्रिलनंतर शिक्षणात काही अडचणी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या वर्षात कौटुंबिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशनच्या संधी आहेत. मात्र त्यासाठी बदली घेून दुसरीकडे जावे लागू शकते. कुटुंबापासून दूर राहण्याचीही वेळ येऊ शकते. वाहन सुखात वृद्धी दिसते आहे.
खर्चातही वाढ होईल. ३१ ऑक्टोबरनंतर नोकरीच्या स्थआनात बदल होण्याची शक्यता आहे. पार्टनरच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. पित्याचे सुख या व्रषात ाचंगले मिळेल. कुटुंबातील वरिष्ठ महिलेकडून धन मिळण्याचीही शक्यता आहे.