Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही रिलेशनशिपमध्ये Orbiting तर करत नाही ना? जाणून घ्या या शब्दाचा इंटरेस्टिंग अर्थ

हल्लीच्या रिलेशनशिपमध्ये अनेकदा काही नवीन शब्द उदयास येत असतात, ज्याचे अर्थ बहुतेक जणांना माहितीच नसतात. असाच एक शब्द म्हणजे ऑर्बिटिंग. चला या शब्दाचा खास अर्थ जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 17, 2024 | 06:24 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

तरुण तरुणी हळूहळू वयात येऊ लागले की त्यांना प्रेमाचे डोहाळे लागत असतात. काही जण प्रेमाला व्यक्त करतात तर काही ते प्रेम मनाच्या कोपऱ्यातच कैद करून ठेवतात. पूर्वीच्या प्रेमात आणि आताच्या प्रेमात खूप मोठा फरक आढळून येतो. पूर्वी दोन प्रेमींना जोडपं बोलले जायचे पण आज हाच शब्द कपल म्हणून प्रचलित झाला आहे.

ब्रेकअप, हुकअप आणि रिलेशनशिप हे काही शब्द हल्लीच्या प्रेमाच्या दुनियेत वारंवार ऐकायला मिळतात. पण आता एक नवीन शब्द सध्या रिलेशनशिपमध्ये वापरताना दिसत आहे. हा शब्द म्हणजे ‘ऑर्बिटिंग’. सध्या अनेक पार्टनर ब्रेक अप झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या पार्टनरसोबत ऑरबिटिंग करताना दिसतात.

प्रत्येकजण रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप होण्याचे दुःख सहजासहजी सहन करू शकत नाही. या घटनेमधून बाहेर येताना आपल्याला वारंवार जोडीदाराची आठवण येत असते. त्यातही ती किंवा तो व्यक्ती ऑर्बिटिंग करत असेल तर मग त्यांना विसरणे कठीण होऊन बसते. चला जाणून घेऊया, प्रेम आणि ब्रेकअपच्या या युगात ऑर्बिटिंग करणे म्हणजे काय.

लैंगिक संबंधानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये तुम्हालाही होतेय का UTI ची समस्या, काय आहेत कारणं

ऑर्बिटिंग म्हणजे काय?

ऑर्बिटिंगचा अर्थ असा आहे की जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत ब्रेकअप करतो व तुमच्या सोबत डायरेक्ट संबंध तोडतो, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती किंवा तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात ‘व्हर्च्युअल प्रेजेंट’ असतो. तुमचा एक्स पार्टनर तुमची पोस्ट लाइक करतो, तुमच्या स्टोरीज पाहतो, पण तुमच्या मेसेजेसना रिप्लाय देत नाही किंवा थेट संभाषण सुरू करत नाही. या वागण्याने असे वाटते की तो किंवा ती व्यक्ती तुमच्या ‘ऑर्बिट’ मध्ये आहे, तुमच्याभोवती फिरत आहे, परंतु शारीरिकदृष्ट्या कधीही जवळ येत नाही. यालाच ऑर्बिटिंग असे म्हणतात.

ब्रेकअपनंतर असे का होते?

इमोशनल कंट्रोल

ब्रेकअपनंतर काही लोक त्यांच्या जोडीदारापासून पूर्णपणे वेगळे होऊ शकत नाहीत. सोशल मीडियाद्वारे कनेक्ट राहिल्याने त्यांना असे वाटते की ते अजूनही तुमच्या जीवनाचा एक भाग आहेत, जरी ते एकतर्फी अटेचमेंट असले तरीही.

कुतूहल

ब्रेकअपनंतर तुम्ही काय करत आहात हे एक्स पार्टनरला बघायचे आहे. तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही दुसऱ्या कुणासोबत आहात का? हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना तुमच्या सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह ठेवते. एक प्रकारे ते तुमचा ऑनलाइन पाठलाग करत आहेत.

बरोबर ब्रेकअप न होणे

कधीकधी ब्रेकअप योग्य प्रकारे होत नाही. अशा परिस्थितीत जोडीदार ‘क्लोजर’ शोधतो. ऑर्बिटिंग हा या अपूर्ण समस्येचा तात्पुरता उपाय बनतो.

फिअर ऑफ मिसिंग आउट (FOMO)

सोशल मीडियामुळे लोकांमध्ये ‘FOMO’ म्हणजेच ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ची ​​भावना वाढली आहे. तुमच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेणे त्यांना थांबवायचे नाही आहे.

Web Title: What is orbiting in relationships know its interesting meaning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 06:24 PM

Topics:  

  • couple

संबंधित बातम्या

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
1

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

अखेर त्याच्या प्रयत्नांना यश! 7 वर्षात 42 वेळा केलं प्रपोज अन्…. ; UK च्या ल्युक आणि साराची जगावेगळी लव्हस्टोरी
2

अखेर त्याच्या प्रयत्नांना यश! 7 वर्षात 42 वेळा केलं प्रपोज अन्…. ; UK च्या ल्युक आणि साराची जगावेगळी लव्हस्टोरी

तुमचा जोडीदार प्रत्येक गोष्टीवर ‘बघू’, ‘Hmm’, ‘सोड जाऊ दे’ म्हणत असेल तर, नात्यात विचार करण्याची गरज
3

तुमचा जोडीदार प्रत्येक गोष्टीवर ‘बघू’, ‘Hmm’, ‘सोड जाऊ दे’ म्हणत असेल तर, नात्यात विचार करण्याची गरज

शिवपुरीतील एक असा धबधबा जिथे आंघोळ करताच सर्व राग द्वेष होतात दूर, पॅक करून परदेशातही पाठवलं जातं याचं पाणी
4

शिवपुरीतील एक असा धबधबा जिथे आंघोळ करताच सर्व राग द्वेष होतात दूर, पॅक करून परदेशातही पाठवलं जातं याचं पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.