Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solo Polyamory: ना प्रेम, ना कमिटमेंट, काय आहे नात्याचा हा नवा ट्रेंड? डेटिंगची नवी परिभाषा

एखाद्या व्यक्तीचा विचारच नात्याला एक नवीन दिशा देतो. डेटिंगचा ट्रेंडदेखील काळाबरोबर वेगाने बदलत आहे. लोक आता कमिटमेंटशिवाय एकमेकांसोबत राहणे निवडत आहेत, आता सोलो पॉलीएमोरी ट्रेंड आलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 12, 2025 | 03:36 PM
सोलो पॉलीअ‍ॅमरी म्हणजे नक्की काय (फोटो सौजन्य - iStock)

सोलो पॉलीअ‍ॅमरी म्हणजे नक्की काय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या काळानुसार प्रेम आणि नातेसंबंधांची व्याख्याही हळूहळू बदलत आहे. आता नातेसंबंधांच्या नवीन संकल्पना प्रेमाच्या जुन्या कल्पनांना आव्हान देत आहेत. सोलो पॉलीअ‍ॅमरी हा असाच एक डेटिंग ट्रेंड आहे. यामध्ये, ती व्यक्ती अनेक प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंधांमध्ये राहते, परंतु कोणाशीही वचनबद्ध नसते. विशेषतः तरुण पिढीमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.

कोणतंही प्रेम नाही किंवा कोणतीही बांधिलकी सध्याच्या पिढीला नको असते आणि त्यामुळे नात्यात वेगवेगळे ट्रेंड पहायला आणि अनुभवायला मिळत आहेत. सध्या प्रेम म्हणजे नक्की काय अशी विचारायची वेळ येईपर्यंत सध्याची पिढी गुंतागुंत वाढवत आहे असे दिसून येते. आता काय आहे हा नवा डेटिंग ट्रेंड जाणून घ्या 

पर्सनल स्पेसची नवी परिभाषा

आजची पिढी सोलो पॉलीअ‍ॅमरीकडे एक प्रकारची वैयक्तिक स्पेस किंवा स्वातंत्र्य म्हणून पाहत आहे. यामध्ये व्यक्ती स्वतःच्या अटी आणि शर्तींवर नात्यात राहते. यामध्ये, एकाच वेळी अनेक लोकांशी संबंध ठेवणे हे फसवणुकीचे लक्षण म्हणून पाहिले जात नाही. प्रेम वा कोणतीही बांधिलकी न जपता अनेकांशी लैंगिंक संबंध ठेवले जातात आणि याकडे पर्सनल स्पेस म्हणून ही नवी पिढी पाहत असलेली दिसून येत आहे. 

Ghosting: नात्यात सुरू आहे ‘घोस्टिंग’, जोडीदार नक्की असे का वागतात, काय आहे अर्थ?

लग्न आणि प्रेमापासून दूर 

आजच्या पिढीचा या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. पूर्वी लोक लग्न आणि प्रेमाला पवित्र मानत असत आणि जीवनातील सुख-दुःखात जोडीदाराची गरज आहे याकडे त्यांचा विश्वास होता. मात्र आता हे सर्व कंटाळवाणेपणा आणि जबाबदारीने भरलेले शब्द बनले आहेत असाच समज नव्या पिढीचा आहे. आजच्या पिढीसाठी, जीवनाचा आनंद घेणे म्हणजे आयुष्यभर एकाच व्यक्तीशी बांधले जाण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेणे अथवा वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये तो आनंद पाहणे असा दिसून येत आहे. 

पुरूष करत आहेत जास्त फॉलो

२०२२ च्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की भारतातील ६१% लोकांना बहुपत्नीत्वाच्या संबंधांमध्ये (एकापेक्षा अधिक पत्नी) रस आहे अथवा अनेक मुलांना एकापेक्षा अधिक मुलींशी प्रेमसंबंध ठेवण्यात रस असतो. ही प्रवृत्ती केवळ अविवाहित लोकच नव्हे तर विवाहित लोकदेखील पाळतात जे त्यांच्या लग्नाबाहेर अनेक संबंध ठेवतात. हे करणारे बहुतेक जण हे पुरुष आहेत. महिलांमध्ये ही वृत्ती अधिक दिसून येत नसल्याचे अभ्यासात सांगण्यात आले आहे. 

Happy लव्ह लाईफ पाहिजे? हे घ्या सिक्रेट टिप्स, नात्यात राहील फक्त नि फक्त आनंद

सोलो पॉलीअ‍ॅमरीचे नुकसान

हा डेटिंग ट्रेंड स्वातंत्र्याची भावना देतो हे खरं आहे. पण त्यात काही मानसिक आणि शारीरिक धोकेदेखील आहेत. अशा नात्यांमधील लोकांना अनेकदा एकटेपणा आणि भावनिक अंतराचा सामना करावा लागतो. ज्यामुळे चिंता किंवा नैराश्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त, अनेक भागीदारांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने लैंगिक संक्रमित संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यामुळे हा ट्रेंड फॉलो न करणं अधिक चांगलं ठरू शकतं 

Web Title: What is solo polyamory no love and no commitment in relations new age dating trend information in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • relationship
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र
1

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध
2

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’
3

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’

का साजरा केला जातो National Girlfriend Day? ‘हे’ आहे यामागील रोमँटिक कनेक्शन
4

का साजरा केला जातो National Girlfriend Day? ‘हे’ आहे यामागील रोमँटिक कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.