Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रकच्या टायरजवळ असणाऱ्या ब्लॅक रबर पट्ट्यांचा वापर काय? सजावट की जुगाड?

ट्रकच्या टायरजवळ लटकणाऱ्या रबर पट्ट्या केवळ सजावट नाहीत, तर त्या टायरवरची धूळ, माती झटकून टायर स्वच्छ ठेवतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 20, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रस्त्यांवरून धावणाऱ्या ट्रकांमध्ये आपण अनेकदा एक गोष्ट पाहतो. टायरजवळ लटकलेल्या काळ्या रंगाच्या रबर पट्ट्या. या पट्ट्या बहुतेक वेळा जुन्या टायर ट्यूब्सपासून बनवलेल्या असतात आणि बर्‍याच लोकांना वाटतं की या केवळ सजावटीसाठी असतात, किंवा ट्रकला नजर लागू नये म्हणून लावल्या जातात. पण यामागे एक अतिशय उपयोगी आणि शहाणपणाची कल्पना आहे, जी ट्रकच्या देखभालीत खूप मोठी भूमिका बजावते.

दूध-पनीरचा ‘बाप’ 6 पदार्थ, हाडांचा सापळा असलेल्या शरीराला मिळेल 21 पट Calcium; टणक बनेल शरीर

हे रबरचे तुकडे खरं तर ट्रकच्या टायरचे स्वच्छतेसाठी असतात. जेव्हा ट्रक धूळ, माती किंवा कीचडाने भरलेल्या रस्त्यावरून जातो, तेव्हा टायरवर ही सगळी घाण साचते. हीच घाण टायरच्या पकडीत अडथळा निर्माण करू शकते आणि टायर लवकर खराब होण्याची शक्यता वाढवते. ट्रकच्या टायरजवळ झुलणाऱ्या या पट्ट्या सतत टायरला स्पर्श करत राहतात, त्यामुळे त्या झुलता झुलता टायरवरची माती, धूळ आणि किरकोळ दगड बाजूला झटकून टाकतात. या मुळे टायर स्वच्छ राहतो आणि त्याचा दर्जा टिकतो.

ट्रक ड्रायव्हरला प्रत्येक वेळेस थांबून टायर साफ करण्याची गरज राहत नाही, आणि प्रवासातही कोणतीही अडचण येत नाही. ही रबर पट्टी म्हणजे एकप्रकारचा ‘मोबाईल टायर क्लिनर’च आहे. यामुळे केवळ टायरचे आयुष्य वाढते असे नाही, तर ट्रकची रस्ता पकड सुधरत जाते आणि इंधनाचा अपव्ययही कमी होतो. या देसी जुगाडाचा खर्च फारसा येत नाही. जुन्या ट्यूब्सपासून तयार केलेल्या या पट्ट्या सहज उपलब्ध होतात आणि त्यासाठी वेगळं तंत्रज्ञान लागत नाही. त्यामुळे त्याचा वापर अनेक ट्रक चालक करतात. या छोट्याशा रबर पट्ट्यांमुळे वेळ, पैसा आणि मेहनत वाचते आणि वाहनाची कार्यक्षमता वाढते.

राणी मुखर्जी मुलीसाठी वापरते रिव्हर्स सायकॉलॉजी ट्रीक, कसा करावा मुलांचा सांभाळ; काय आहे नक्की ही Trick

म्हणूनच, पुढच्यावेळी रस्त्यावर एखादा ट्रक दिसला आणि त्याच्या टायरजवळ रबरच्या पट्ट्या झुलताना दिसल्या, तर लक्षात ठेवा. त्या केवळ शोभेच्या नाहीत, तर एका स्मार्ट आणि उपयोगी यंत्रणेचा भाग आहेत, ज्या रोज लाखो किलोमीटर चालणाऱ्या ट्रकच्या टायरची काळजी घेतात.

Web Title: What is the use of the black rubber strips near the truck tires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • Truck

संबंधित बातम्या

मोठी बातमी! खंबाटकी घाटात आगीचे तांडव; मालवाहू ट्रकने पेट घेतला अन्…; पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना
1

मोठी बातमी! खंबाटकी घाटात आगीचे तांडव; मालवाहू ट्रकने पेट घेतला अन्…; पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना

अविश्वसनीय! चालत्या ट्रकमधून पट्ठ्या उतरला अन् दुसऱ्या बाजूने चढून आला; Viral स्टंट पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम
2

अविश्वसनीय! चालत्या ट्रकमधून पट्ठ्या उतरला अन् दुसऱ्या बाजूने चढून आला; Viral स्टंट पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

Kolhapur News : नागाव फाटा येथे 16 चाकी मालवाहतूक ट्रक घसरला; महामार्गावरील वाहतूक ठप्प
3

Kolhapur News : नागाव फाटा येथे 16 चाकी मालवाहतूक ट्रक घसरला; महामार्गावरील वाहतूक ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.