Yogita Raghuvanshi Success Story : ट्रक ड्रायव्हिंगच्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत २००६ मध्ये देशातील पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हर बनण्याचा मान योगिता रघुवंशी यांनी कसा मिळवला? त्यांच्या पहिल्या ११०० किलोमीटरच्या…
औंढा नागनाथ-जिंतूर महामार्गावरील रामेश्वर शिवारात सोमवारी (१ जून) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास प्लायवूडची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने ट्रकसह संपूर्ण माल जळून खाक झाला आहे.
ट्रकमध्ये बसवलेले सेन्सर आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे अधिक भाराचे निदान होईल, ज्यामुळे वाहतूक नियमांचे पालन आणि अपघात नियंत्रण साधले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ऑयलर मोटर्स ऑयलर मोटर्सने मुंबईत जगातील पहिला 1 टन क्षमतेचा इलेक्ट्रिक मिनी ट्रक सादर केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटातून मार्गक्रमण करित असताना त्या मालट्रकच्या केबिनमध्ये अचानक शॉर्टसर्कीट होवून आग लागल्याचे समजताच चालक सकील आलम आणि साहित्याचा मालक अमनकुमार बाहेर पडले.
सांगली फाटा, नागाव फाटा, मयूर फाटा, शिये फाटा, कासारवाडी फाटा या सर्व ठिकाणी उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे वाहतुकीची नेहमी प्रचंड कोंडी निर्माण होते.