Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारणांमुळे पावसाळ्यात वाढते कानातील इन्फेक्शन, डॉक्टरांनी सांगितले कारण

पावसाळ्यात जसे सगळीकडे हिरवाई पसरते तसेच रोगराईसुद्धा पसरते. या मोसमात मच्छर आणि पाण्यापासून होणाऱ्या आजारांव्यतिरिक्त अनेक इन्फेक्शन्स होत असतात. यातीलच एक म्हणजे कानातील इन्फेक्शन. चला जाणून घेऊया हे इन्फेक्शन होण्याची कारणे व त्यावरील उपाय.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 03, 2024 | 08:15 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात अनेक आजार आपले डोके वर काढत असतात. दूषित पाणी, मच्छर आणि चुकीच्या खानपानामुळे हे आजरासोबतच, डोळे किंवा कानातील इन्फेकशन सुद्धा वाढण्याचा धोका असतो. यामुळेच अनेक लोकं पावसाळ्यात चिंताग्रस्त असतात. अशा परिस्थितीत, या इन्फेकशनपासून स्वतःचे संरक्षण करणे महत्वाचे आहे, अन्यथा अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

यासंबंधी आम्ही डॉक्टरांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांनी हे अशा प्रकारचे इन्फेक्शन का होतात व त्यावरील उपाय काय याबद्दल सविस्तर माहिती दिली.

पावसाळ्यात इन्फेक्शनचा धोका का वाढतो?

पावसाळ्यात जास्त ह्यूमिडिटी आणि ओले वातावरणामुळे कानाला इन्फेक्शन होण्याचे प्रमाण सामान्य झाले आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कानाच्या संसर्गाचे मुख्य कारण म्हणजे कानाच्या ईअर कॅनलमध्ये जास्त ओलावा निर्माण होतो, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होऊ शकते.

रोग आणि संसर्गास कारणीभूत असलेले जंतू जास्त ह्यूमिडिटी आणि पाऊस असलेल्या ठिकाणी वाढतात. तसेच ते पाण्याच्या संपर्कात बराच काळ राहतात, ज्यामुळे कानाला इन्फेक्शन होऊ शकते.

ईअर इन्फेक्शन पासून असा करा बचाव

  • कानाचे इन्फेक्शन टाळण्यासाठी संपूर्ण पावसाळ्यात कान स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
  • पाण्यात पोहताना किंवा पावसात भिजल्यानंतर कान सुकविण्यासाठी टॉवेलची मदत घ्या. नंतर कान हळूवारपणे स्वच्छ करा.
  • कान कॅनलच्या आत काहीही घालणे टाळा.
  • पोहताना तुमच्या कानात पाणी जाऊ नये म्हणून इअरप्लग घाला.
  • पर्सनल हाइजीनबद्दल जागरुक राहा आणि इतर लोकांना आपले इअरप्लग किंवा टॉवेल वापरायला देऊ नका.
  • इन्फेक्शनला वाढण्यापासून रोखण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुमच्या घरात हवा खेळती असली पाहिजे, जेणेकरून घरातील ह्युमिडिटी कमी होईल. यामुळे कानातील इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो.

Web Title: Why does ear infection increase during rainy season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 08:15 PM

Topics:  

  • ear infection

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.