तुम्हालाही कॉटन बडने साफ करण्याची सवय आहे का? तसं असेल तर तुम्ही सावध रहायला पाहिजे. कारण तज्ज्ञांनी याबाबत सर्वांना इशारा दिला आहे. नक्की काय सांगत आहेत तज्ज्ञ
बऱ्याचदा कानातून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो. ही समस्या उच्च रक्तदाब किंवा कानाच्या इन्फेक्शनमुळे वाढते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कानाच्या समस्या कशामुळे उद्भवतात.
side effects of Sleeping with earbuds: रात्रभर इअरबड्स लावून झोपण्याची सवय कानांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सतत इअरबड्स वापरल्याने कानाच्या आरोग्यावर कोणता परिणाम होतो, जाणून घ्या.
पावसाळयात वातावरणातील बदलांमुळे आणि कान ओला राहिल्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. कानात वाढलेल्या इन्फेक्शनमुळे कानाचे दडे बसने किंवा कानात पाणी जमा होणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता…
पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शनची शक्यता अधिक असते. हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. यामुळे पावसाळ्यात काय काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वातावरणातील आद्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये डास, पाणी आणि अन्नाद्वारे अनेक गंभीर आजार पसरतात. हे आजार झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे…
पावसाळ्यात जसे सगळीकडे हिरवाई पसरते तसेच रोगराईसुद्धा पसरते. या मोसमात मच्छर आणि पाण्यापासून होणाऱ्या आजारांव्यतिरिक्त अनेक इन्फेक्शन्स होत असतात. यातीलच एक म्हणजे कानातील इन्फेक्शन. चला जाणून घेऊया हे इन्फेक्शन होण्याची…
पावसाळ्यात जंतू आणि विषाणूजन्य रोग डोके वर काढतात. त्यामुळे, या मोसमात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: कान, नाक, घशा संबंधी आजार या काळात आढळतात. सर्दी, खोकला, त्वचा रोग यासह…