Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दातांचा पिवळेपणा, साचलेला थर, पायरिया होईल गायब, बाबा रामदेवने सांगितले घरीच बनवा दंतमंजन

Teeth Whitening Home Remedies: खाण्यापिण्यामुळे दातांच्या समस्या येणं अगदी सामान्य झालं आहे. दातांच्या समस्यांवर आता घरबसल्या उपचार करता येतात. त्यासाठी घरीच बनवा टूथपेस्ट बाबा रामदेवांनी दिली रेसिपी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 18, 2024 | 10:40 AM
पिवळ्या दातांसाठी कोणता उपाय करणे आवश्यक आहे

पिवळ्या दातांसाठी कोणता उपाय करणे आवश्यक आहे

Follow Us
Close
Follow Us:

दातदुखी आणि श्वासाची दुर्गंधी ही अतिशय सामान्य समस्या बनली आहे. बहुतेक लोक दात आणि तोंडाचे आरोग्य नीट न राखल्यामुळे आजारांमुळे त्रस्त असतात. दातांचा हा आजार बरा होण्यासाठी तो अनेक औषधे घेतली जातात पण ती औषधं काही काळापुरती तुम्हाला आराम देतात. काही लोक दातदुखी दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतात. त्यामुळे दुखण्यापासून दुर्गंधी येण्यापर्यंतच्या अनेक समस्या दूर होतात.

आयुर्वेदिक अनेक वनस्पती दातांसाठी उपयुक्त असून आज आम्ही तुम्हाला असेच काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे दातदुखी दूर होईल आणि इतर अनेक आजार दूर होतील. यासाठी बाबा रामदेव यांनी घरगुती दंतमंजन कसे बनवावे आणि त्याचा कसा वापर करावा याबाबत सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock/Instagram) 

दातदुखीसाठी घरगुती पेस्ट 

घरगुती पेस्ट कशी बनवाल

जर तुम्हाला दातदुखीची समस्या असेल तर त्यावर तुरटी हा रामबाण उपाय आहे. यासाठी प्रथम एका मोठ्या कुल्हारात टाकून गरम करावे. त्यामुळे ते पाणी होईल. आता हे पाणी काढा. आता खडे मीठ, हरभरा, बहेडा, आवळा, बाभळीची साल, कडुलिंबाची साल, लवंग आणि थोडी हळद बारीक करून या मिश्रणात घाला. हे मिश्रण थोडेसे हातावर घ्या आणि दातांवर चांगले घासून घ्या. 

थोडा वेळ चोळल्यानंतर स्वच्छ धुवा. तुम्हाला लवकरच दातदुखीत फरक जाणवू लागेल. हिंग आणि लिंबूदेखील दातदुखी दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यासाठी लिंबाचा रस काढून त्यात हिंग टाका. दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट कापसाने हलक्या हाताने दुखणाऱ्या भागावर लावा. यामुळे वेदनांपासून खूप लवकर आराम मिळतो.

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काय उपाय करावे जाणून घ्या एका क्लिकवर

पांढऱ्या दातांसाठी काय करावे 

दात पांढरे करण्यासाठी उपाय

जर तुम्हाला तुमचे दात मजबूत आणि पांढरे करायचे असतील तर कडुलिंबाच्या फांदीपासून बनवलेले टूथपिक वापरा. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे दात मजबूत करतात आणि त्यांना जंतूंपासून दूर ठेवतात. त्याऐवजी तुम्ही लवंग देखील वापरू शकता. हिरड्यांवर लवंग किंवा लवंगेचे तेलही लावू शकता.

दाताचे इन्फेक्शन कमी करण्यासाठी 

जर तुम्हाला तुमच्या दातांमध्ये संसर्ग किंवा सूज असेल तर त्यावर हळद आणि मीठ हा उत्तम उपाय आहे. हे दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. आता या पेस्टने हिरड्यांना हलके मसाज करा. हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात जे संसर्गासोबतच जळजळ कमी करण्यास मदत करतात. 

इन्फेक्शनसाठी तुम्ही पाण्यात त्रिफळा पावडर मिसळा आणि गार्गल करू शकता. यामुळे हिरड्या आणि दात दोन्ही मजबूत होतात. खारट पाण्याचा गार्गल देखील संसर्ग कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळा आणि गार्गल करा. यामुळे इन्फेक्शनमुळे होणाऱ्या सूजपासून त्वरीत आराम मिळतो.

काय बदल करावे 

जर तुम्हाला दररोज दातदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. जर तुम्हाला मिठाईची आवड असेल तर मिठाईचे सेवन कमी करा. मिठाई खाल्ल्याने दातांची संवेदनशीलता खूप वाढते. तसेच ॲसिड इनॅमल असलेले पदार्थ खाणे टाळा. यामुळे दातदुखीही वाढू शकते. खाण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे 

दात पिवळे पडत चाललेत? घरगुती उपाय करून पहा, मोत्यासारखे चमकतील दात जाणून घ्या कसे

योग्य पद्धतीने ब्रशिंग 

दिवसातून दोन वेळा ब्रश करा

दात निरोगी ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रकारे घासणे. जर तुम्ही दिवसातून दोनदा नीट ब्रश केला नाही तर तुमचे दात लवकर खराब होतात. ब्रश दातांवर नीट फिरवा जेणेकरून सर्व घाण तोंडातून बाहेर पडते. तसेच दातांमध्ये अन्न अडकले असेल तर तेही काढून टाकावे. त्यामुळे पोकळीचा त्रास होत नाही आणि दात मजबूत राहतात. याशिवया तोंडाला दुर्गंधीही येत नाही 

बाबा रामदेव यांचे उपाय 

Web Title: Yellow teeth whitening home remedies how to make toothpaste at home shared baba ramdev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • Baba Ramdev

संबंधित बातम्या

Obesity: देशात महामारीप्रमाणे पसरतोय ‘लठ्ठपणा’, हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी Baba Ramdev चे सोपे उपाय
1

Obesity: देशात महामारीप्रमाणे पसरतोय ‘लठ्ठपणा’, हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी Baba Ramdev चे सोपे उपाय

Baba Ramdev: वात-पित्त आणि कफदोषावर बाबा रामदेवांचा रामबाण उपाय, वापरणे सहजसोपे
2

Baba Ramdev: वात-पित्त आणि कफदोषावर बाबा रामदेवांचा रामबाण उपाय, वापरणे सहजसोपे

लठ्ठपणामुळे पोटावर साचलेत चरबीचे टायर, बाबा रामदेवांचा रामबाण पदार्थ करेल तुम्हाला Slim Trim
3

लठ्ठपणामुळे पोटावर साचलेत चरबीचे टायर, बाबा रामदेवांचा रामबाण पदार्थ करेल तुम्हाला Slim Trim

Baba Ramdev ने सांगितले सकाळी उपाशीपोटी तूप खाण्याचे 10 फायदे, खाण्याची योग्य पद्धत माहीत हवी
4

Baba Ramdev ने सांगितले सकाळी उपाशीपोटी तूप खाण्याचे 10 फायदे, खाण्याची योग्य पद्धत माहीत हवी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.