Patanjali Civil Services Academy: बाबा रामदेव यांच्या पतंजलीने सिव्हिल सेवा अकादमी सुरू केली आहे. प्रसिद्ध मार्गदर्शक अवध ओझा या अकॅडमीतील अभ्यासक्रमाचे नेतृत्व करतील.
फॅटी लिव्हरच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेली घरगुती उपाय करावेत. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यासोबतच लिव्हरमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाईल.
महिलांमध्ये पीसीओएस (PCOS) आणि पीसीओडी (PCOD) चे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. घरगुती उपाय करून यावर नक्कीच मात केली जाऊ शकते. याबद्दल स्वामी रामदेव काय म्हणतात ते जाणून घेऊया
भारतात वाढत्या लठ्ठपणामुळे केवळ शारीरिक आजार होत नाहीत तर मानसिक आजारही वाढत आहेत. एम्स आणि आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, जास्त वजन असलेल्या आणि बारीक व्यक्तींनाही ताण आणि चिंता होण्याचा धोका असतो
जास्त थंडी वाटणे हे केवळ हवामानामुळेच नाही तर कमकुवत प्रतिकारशक्ती, रक्ताभिसरण कमी होणे, कमी लोह, थायरॉईड विकार आणि कमी शरीरातील चरबी यासारख्या कारणांमुळे देखील होऊ शकते, जाणून घ्या
बाबा रामदेव यांचा असा विश्वास आहे की दररोज आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थांचे सेवन केल्याने किडनीचे आजार कधीच होणार नाहीत. आता यासाठी नक्की कोणते देशी उपाय करावे जाणून घ्या
कर्करोग, क्षयरोग किंवा चरबीयुक्त गाठी कालांतराने गंभीर होऊ शकतात आणि प्राणघातक देखील ठरू शकतात. स्वामी रामदेव यांनी काही आयुर्वेदिक उपाय सुचवले आहेत, जाणून घ्या
रशियामध्ये आरोग्य, योग आणि आयुर्वेद देखील विस्तारत आहेत. हा सांस्कृतिक आणि कुशल कामगार देवाणघेवाणीचा ऐतिहासिक काळ आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलिसहदेखील करार करण्यात आला
मधुमेह हा एक सामान्य आजार आहे. प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला याचा त्रास होतो. लोक यापासून मुक्त होण्यासाठी विविध उपाय करतात. स्वामी रामदेव यांनी मधुमेह पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एक रामबाण उपाय सांगितला…
दातांना लागलेली कीड नष्ट करण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेला आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय करून पाहावा. यामुळे पायरिया आणि हिरड्यांच्या सर्वच समस्यांपासून कायमचा आराम मिळेल.
धुराचा आरोग्यावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. धुराचे दुष्परिणाम कसे टाळता येतील हे स्वामी रामदेव यांच्याकडून जाणून घेऊया. सध्या दिल्लीसारख्या शहरामध्ये याचा अधिक त्रास दिसून येत आहे
जर तुम्हाला हातपायांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवत असेल, सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, डोकेदुखी आणि चिडचिड होत असेल तर तुमच्या शरीरात vitamin b12 ची कमतरता आहे, जाणून घ्या…
दिवाळीत फटाक्यांचा धूर आपल्या फुफ्फुसांसाठी खूप हानिकारक असू शकतो. म्हणून, श्वसनसंस्था मजबूत करण्यासाठी कोणते योगासन करावेत हे स्वामी रामदेवांकडून जाणून घ्या. कोणते योगासन ठरेल उपयोगी?
दिवाळीत केवळ घराची स्वच्छताच नाही तर शरीराची स्वच्छतादेखील आवश्यक आहे. दिवाळीपूर्वी पंचकर्माने तुमचे शरीर विषमुक्त करा. स्वामी रामदेवांकडून पंचकर्माचे फायदे जाणून घ्या.
त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यासोबत हळद, मेथी दाणे इत्यादी पदार्थ गुणकारी ठरतात. जाणून घ्या सुंदर त्वचेसाठी कोणते पदार्थ खावेत.
बाबा रामदेव यांनी मुलांना प्रतिभावान कसे बनवता येते आणि कोणते विषय त्यांचे मन तीक्ष्ण करतात हे सांगितले. मुलांचा मेंदू तल्लख आणि प्रतिभावान करण्यासाठी काय करावे याची महत्त्वाची माहिती पालकांनी वाचावीच.
जागतिक आरोग्य संघटनेने कर्करोगाच्या झपाट्याने वाढणाऱ्या घटनांबद्दल सतर्क केले आहे. जीवनशैली सुधारून रुग्णांची संख्या ५०% ने कमी करता येते. स्वामी रामदेव यांच्याकडून जाणून घ्या
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्यात रक्तीतील साखर झपाट्याने वाढू लागते. मधुमेह रुग्णांना आपल्या रक्तीतील साखर नियंत्रित करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. यासाठी अनेक औषधांचेही सेवन केले जाते पण…
तुम्हाला जर आमटी खायला आवडत नसेल तर आजच सुरु करा. कारण डाळीत प्रोटीन असून अनेक आजारांपासून वाचण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो असे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे