फोटो सौजन्य - Social Media
चहा म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. चहा फक्त परफेक्टच असावा असे लोकांचे म्हणणे असते. पण तुम्हाला माहिती आहे का? चहा बनवण्यासाठी सर्वात महत्वाचे मानले जाणारी चहा पत्ती आता भेसळने माखली आहे. त्यामुळे अशा चहाला जिव्हाळा बनवून स्वतःचा जीव पणाला लावण्यापेक्षा, चांगल्या चहा पत्तीची निवड करून जीवाला आणखीन ताजेपणा द्या. भारतीयांची सकाळ तर चहानेच होते. इतकेच नव्हे तर संध्याकाळीदेखील चहा लागतो. चहा पत्तीला बाजारात खूप मागणी आहे. मात्र, या मागणीमुळे नकली चहा पत्तीही विकली जाते. नकली चहा पत्ती चहाचा स्वाद खराब करते आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरते. म्हणून खरी आणि नकली चहा पत्ती ओळखणे महत्त्वाचे आहे.
भेसळ असणाऱ्या चहा पत्ती ओळखण्याचे सोपे उपाय:
नक्की काय असतात भेसळ असणाऱ्या चहा पत्तीचे तोटे?
खरी चहा पत्ती निवडताना घ्यायची काळजी:
ही सोपी पद्धत वापरून तुम्ही नकली चहा पत्ती टाळू शकता आणि चहाचा स्वादसुद्धा टिकवू शकता.