Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात 1290 कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न मिटणार; घरकुल योजना मंजूर

शिरोळ तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेली घरे जिल्ह्यात सर्वाधिक असून, हे तालुका घरकुल योजनेंतर्गत राज्यात आघाडीवर आहे. या योजनेमुळे शिरोळ तालुक्यातील अनेक कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळाले आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2024 | 07:48 AM
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात 1290 कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न मिटणार

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात 1290 कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न मिटणार

Follow Us
Close
Follow Us:

जयसिंगपूर : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत शिरोळ तालुक्यातील 1290 कुटुंबांना घरकुल मंजूर झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक घरे ही शिरोळ तालुक्यात मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत टप्पा एकमधील लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची किल्ली तर टप्पा दोनमधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

संपूर्ण हा कार्यक्रम जयसिंगपूर येथील स्व. शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात पार पडला. या कार्यक्रमाला तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर, विस्तार अधिकारी कदम, घरकुल योजना अधिकारी एम. डी. संपकाळ आणि शिरोळ तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामीण विकास अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपात लाभार्थ्यांना गृहप्रवेशासाठी किल्ल्या आणि मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत होता.

शिरोळ तालुक्यात सर्वाधिक घरे झाली मंजुर

शिरोळ तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर झालेली घरे जिल्ह्यात सर्वाधिक असून, हे तालुका घरकुल योजनेंतर्गत राज्यात आघाडीवर आहे. या योजनेमुळे शिरोळ तालुक्यातील अनेक कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळाले आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे.

कुटुंबांना निवारा देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील

शिरोळ तालुक्यातील कुटुंबांना निवारा देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे. या घरकुल योजनेंतर्गत घरकुल बांधकामास सरकारकडून आवश्यक निधी पुरविला जात आहे. ज्यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबांची घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.

– डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार

Web Title: 1290 family will get own flat in pmay scheme nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 07:48 AM

Topics:  

  • Gharkul Yojana
  • Maharashtra Government Scheme

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.