Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तर पोलिसांना इतक्या रुपयांचं बक्षीस देऊ”; गोळीबार प्रकरणावर काय म्हणाले महेश गायकवाड

गोळीबार प्रकरणातील आरोपी वैभव गायकवाड याला पकडून देणाऱ्या पोलिसांना बक्षीस दिलं जाईल, असं माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 14, 2025 | 03:34 PM
" तर पोलिसांना इतक्या रुपयांचं बक्षीस देऊ"; गोळीबार प्रकरणावर काय म्हणाले महेश गायकवाड

" तर पोलिसांना इतक्या रुपयांचं बक्षीस देऊ"; गोळीबार प्रकरणावर काय म्हणाले महेश गायकवाड

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण- उल्हासनगर:  गेल्या वर्षी कल्याणपूर्वेतील शिवसेना शिंदेगटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. माजी आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात जमिनीच्या वादावरुन कल्याण उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात वाद निर्माण झाला. दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने माजी आमदार गणपत गायकवाड यांनी रागाच्या भरात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या  प्रकरणात न्यायालयाने माजी आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. मात्र अद्याप तरी ही प्रकरण निवळेलं नाही.  नुकतंच गोळीबार प्रकरणी महेश गायतकवाड यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे, काय म्हणाले महेश गायकवाड, जाणून घ्या..

गोळीबार प्रकरणी माध्यमांसमोर बोलताना महेश गायकवाड म्हणाले की, हिललाईन पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माझ्यावर गोळीबार केला. या प्रकरणातील त्यांचा मुलगा वैभव गायकवाड याच्यासह कुणाल पाटील आणि नागेश बडेराव हे तिघे आरोपी फरार आहे. त्यांना अद्याप अटक झालेली नाही. गायकवाड पुढे असंही म्हणाले की, या तिन्ही आरोपींना पकडून देणाऱ्या पोलिसांना २५ हजार रुपयांचे बक्षीस माझ्यातर्फे दिले जाईल. बक्षीसाची ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली जाईल असे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी जाहीर केले आहे. यावेळी महेश गायकवाड यांनी भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.

सीसीटीव्ही फुटेज सारखा भरभक्कम पुरावा असतानाही पोलीस अजूनही तीन आरोपींना अटक करु शकलेले नाहीत. माझ्यावर झालेल्या गोळीबार  प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड यांच्याबरोबर हे त्यांचा मुलगा आणि इतर साथीदार देखील तितकेच गुन्हेगार आहेत. २ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री पोलिस ठाण्यात जागेच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर आमदार गायकवाड यांनी गोळीबार केला. या प्रकरणातील आरोपी वैभव गायकवाड हा भाजपचा पदाधिकारी आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तो लोढा आणि दहा गाव परिसरात येऊन जातो याची माहिती पोलिसांना देऊन देखील त्याला पोलिस अटक करीत नाही. भाजपचा पदाधिकारी अस्लयाने पोलिसांवर या प्रकरणी दबाव आहे. भाजपने वैभवला पक्षाच्या पदावरुन दूर केलेले नाही. या प्रकरणी तीन आरोपींना जामीन मिळाला आहे.

या प्रकरणातील आरोपी आमदार गायकवाड हे तळाेजा जेलला असले तरी चेकअपच्या नावाखाली ते जे. जे. रुग्णालयात जातात. त्यानंतर तिथून ते मुंबई फिरतात. त्यानंतर ते पनवेल येथीळ एका आमदाराच्या फार्म हाऊसवर जाऊन पुढे तळोजा जेलला रवाना होता. हा गौप्य स्फोट माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला आहे. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी हा भाजपशी संबधित असल्याने त्याला पोलिस कोठडीत बिर्याणी खाऊ घातली असल्याचा आरोप माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला आहे.

Web Title: 25 to the police who arrested the accused vaibhav gaikwad in the firing case a prize of a thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • kalyan crime news
  • mahesh gaikwad

संबंधित बातम्या

Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक
1

Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.