कल्याणमध्ये एका पीडित तरुणीच्या मदतीसाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड पुढे आले आहेत. गायकवाड यांनी संबंधित तरुणीला ₹50,000 आर्थिक मदत केली असून, तिला खाजगी रुग्णालयात नोकरीची संधी दिली आहे.
सप्तशृंगी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाइकांना वाटप करण्यात आलेल्या सरकारी मदतीवरून शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य उत्तर द्यावे अशी सरकारला मागणी होत आहे.या संदर्भात, गुरुवारी कल्याण पूर्वेतील खाडेगोळवली येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त केली. मग ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी गणपत गायकवड आणि त्यांचा मुलगा आणि त्या फरार आरोपींची संपत्ती जप्त का केली नाही
गेल्या सहा महिन्यांपासून तीन ते चार तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे त्यामुळे याचा चांगलाच फटका शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच गृहीणी वर्गाला बसत आहे, याबाबत काय म्हणाले महेश…
पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या घरात उमेदवारी देऊन महायुतीने जनतेचा रोष ओढावून घेतला आहे. असं महेश गायकवाड यांनी महायुतीवर ताशरे ओढले आहेत.
डिसेंबर अखेरपर्यंत कल्याणपूर्वेतील पाणी समस्या निकाली निघणार असे महापालिका आयुक्त इंदुराणी जाखर यांनी आश्वासन दिले आहे. यासंदर्भात महेश गायकवाड यांनी आयुक्तांची भेट घेतली.
कल्याण-मातोश्री गुंजाई फाऊंडेशनच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागात रक्तदान शिबीराचे आयोजन आज केले होते. या शिबीरात १०० जणांनी रक्तदान केले.
आमदार गणपत गायकवाड यांनी कट रचून गोळीबार केला. हे पोलिसांचे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांनी अतिक्रमण आणि बांधकाम तोडण्यासंदर्भातील तक्रार केली होती. ती तक्रार…
कल्याण : कल्याणच्या भाजप कार्यकर्ता विकी गणात्रा आमदार गोळीबार प्रकरणात अखेर अटक झाला आहे. विकी गणात्रा हा केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि आमदार गणपत गायकवाड यांचा निकटवर्तीय आणि खंदा समर्थक…
महेश गायकवाड यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यानंतर या प्रकरणातील दुसरे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.