Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगाबादमध्ये पुन्हा कुरियने आल्या ३७ तलवारी; चौकशी सुरू

पोलिसांनी कार्यालयात पाहणी केली असता पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आला. एकूण सात ग्राहकांनी या तलवारी मागवल्या होत्या. यात पाच औरंगाबादचे असून दोघे जालन्याचे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 30, 2022 | 03:49 PM
औरंगाबादमध्ये पुन्हा कुरियने आल्या ३७ तलवारी; चौकशी सुरू
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : शहरात कुरीयरने एक नव्हे तब्बल ३७ तलवारी (Sword order By Currier) मागवण्यात आल्याची उघडकीस आली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरवर (DTDC Courier) छापा मारत पार्सल सर्व ३७ तलवारी जप्त केल्या. या तलवारी मागवणाऱ्या शोध सुरू असून या अगोदरही अशा तलवारी मागवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना खबऱ्या मार्फत कुरिअरने शहरात तलवारी आल्याची माहिती मिळाली. यावरून क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकला. तेथील व्यवस्थापक वाल्मिक जोगदंड यास माहिती विचारली असता, असे कोणतेही पार्सल आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कार्यालयात पाहणी केली असता पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आला. एकूण सात ग्राहकांनी या तलवारी मागवल्या होत्या. यात पाच औरंगाबादचे असून दोघे जालन्याचे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांनी दिली.

Web Title: 37 swords ordered to aurangabad by courier inquiry underway nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2022 | 03:49 PM

Topics:  

  • auranagabad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.