Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीएमसीत ४० डॉक्टरांची पदे रिक्त, राजीनामा दिल्याने वाढला अनुशेष

गेल्या वर्षीच अंदाजपत्रकात इमारत बांधकामाच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच दोन वर्षांपूर्वी १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. सध्या ४० पेक्षा जास्त डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 13, 2022 | 04:36 PM
40 vacancies in GM, vacancies increased due to resignation

40 vacancies in GM, vacancies increased due to resignation

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) सुरू होवून सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, येथे अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव (Lack of amenities) आहे. इमारत बांधकामाचा प्रश्न निधी आल्यामुळे मार्गी लागण्याच्या तयारीत आहे. कार्यरत डॉक्टरसुद्धा राजीनामा (working doctors resigned) देऊन परत जात आहेत. परिणामी डॉक्टरांच्या रिक्त पदांचे डोंगर (doctor vacancies Empty) वाढत आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्यविषयक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात त्यांची नागपूरला जाण्याची पायपीट कमी व्हावी, यासाठी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. जीएमसीची स्वतंत्र इमारत नसल्याने सध्या कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय (KTS District General Hospital) व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (Bai Gangabai Women’s Hospital) इमारतीतून चालविण्यात येत आहे. मागील सहा वर्षांपासून या दोन्ही इमारंतीतून मेडिकलचा गाडा हाकला जात आहे.

गेल्या वर्षीच अंदाजपत्रकात इमारत बांधकामाच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ वर पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच दोन वर्षांपूर्वी १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. ४० वर डॉक्टरांची पदे रिक्त (40 Doctors post vacant) असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे रोग वाढले असून मेडिकलच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत चालली आहे. मात्र, डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टरांवरसुद्धा ताण वाढत आहे. मात्र, अद्यापही ही रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाने कुठलीच पाऊले उचलली नाही.

Web Title: 40 vacancies in gm vacancies increased due to resignation nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2022 | 04:34 PM

Topics:  

  • Department of Health
  • gondia news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.