विनोदने आपल्या साथीदारांसह आरोपी प्रशांतच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या वडिलांना काठ्यांनी मारहाण केली. त्याच्याविरूद्ध आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विनोद हा आरोपीच्या गावी जायचा.
आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील एकूण 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटविण्यात आले. ज्यामध्ये १८० मंदिरे, ४५ मशीद, १ गुरुद्वारा आणि ३३ बौद्धविहारांचा समावेश आहे.
शाळेत दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर शाळेजवळील किराणा दुकानातून जलजीरा विकत घेतला. हा जलजीरा प्यायल्यानंतर काही वेळातच मुलींना पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या.
मागील ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशात विकास कार्याला महत्व देऊन मोठ्या गतीने देशाचा विकास केला आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा गोंदियात म्हणाले.
गरीब पालकांवर विद्यार्थ्यांच्या कार्यालय नगर परिषद गोंदिया शिक्षणाचा बोजा पडू नये, यासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासह गणवेश, पाठ्यपुस्तक, जोडे-मोजे, पोषण आहार यासह अन्य शैक्षणिक साहित्य व सुविधा पुरवल्या जात आहेत.
गोंदियातून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचं समोर आले आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांना नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले आणि अंत्यसंस्कार केला. मात्र
एका ६० वर्षीय वृद्धाची जादूटोण्याच्या संशयावरून धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ते जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले असतांना त्यांची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक…
गोंदिया जिल्ह्यात चालू वर्षात अद्यापपर्यंत 16 बेवारस मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी बहुतांश मृतदेह हे उड्डाण पुलाखाली, रेल्वे रुळावर आढळले असून, बहुतांश मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणांचा तपास करण्यात पोलिस…
गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा विषय सातत्याने उठत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1644 शाळा असून त्या शाळांपैकी तब्बल 285 शाळांचा भार एकाच शिक्षकावर आहे.
गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीनेच पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अंभोरा गावात घडली आहे.
सुमित देखील वाहून जात असताना कालव्यात असलेल्या झाडाला पकडून ठेवल्याने तो बचावला. सुमितने बाहेर निघून गावच्या लोकांना दिली. त्यामुळे सालेकसा पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली.
सध्या उन्हाळ्याच्या छळा बसू लागल्या आहेत. दिवसभर उन्ह तपत आहे. अशात शेतातील पाणी लवकरच आटत आहे. त्यातच वीजपुरवठा देखील शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होत नसून वारंवार पुरवठा खंडित करण्यात येत…
आठवीच्या विद्यार्थिनीने पहिलीतील लक्ष्मी सोनसाय मरोटे आणि राधिका नत्थू नरोटे यांना मारहाण केली. नंतर त्या विद्यार्थिनींनी वर्गशिक्षिका गुट्टे यांना हा प्रकार सांगितला.
घाबरलेल्या मुली धावतच आपल्या क्वॉर्टरकडे गेल्या. दरवाजा बंद करत असताना पुन्हा या मुलांनी त्यांच्या क्वॉर्टरकडे धाव घेत दगडफेक केली व पुन्हा अश्लील शिवीगाळ केली.
सुरक्षित प्रवासाच्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडे पाहिले जाते. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशातच प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचविण्याची जबाबदारी असते.
तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही असेच वागतात. मात्र, हजेरी 100 टक्के दाखविली जाते. ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्याने अंशतः अनुदान प्राप्त शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असेल.