Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Accident : नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस कोसळली दरीत

नाशिक - सूरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बस दरीत कोसळून ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 02, 2025 | 12:31 PM
नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस कोसळली दरीत

नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बस कोसळली दरीत

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक – सूरत महामार्गावर सापुताडा घाटात खासगी लक्झरी बस दरीत कोसळून ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे. पहाटे साडेपाच वाजता हा भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून काही भाविक देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी निघाले होते. एका खासगी बसने सर्व भाविक प्रवास करत होते. दरम्यान ही बस नाशिक – सुरत महामार्गावर सापुतारा घाटात आल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर काही क्षणात बस २०० फूट खोल दरीत कोसळली. यात बसचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघात इतका भीषण होता की 7 भाविकांचा जाहीच मृत्यू झाला. तर15 जण गंभीर जखमी असून प्रकृती चिंताजनक आहे. अपघात झालेल्या बस मधील सर्व मृत आणि जखमी मध्य प्रदेश मधील असल्याची माहिती मिळत आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्री या महामार्गावर सिन्नरजवळ एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती साईड अँगलला धडकली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी रत्नागिरी येथील असून, ते प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांना हा दुर्दैवी अपघात झाला.

रत्नागिरी येथील सात जण कारने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे, ते समृद्धी महामार्गाने घरी परतत असताना वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलढोण शिवारात सकाळी सुमारे सहाच्या सुमारास त्यांच्या कारवरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे ती पुढील वाहनावर धडकली.

या भीषण अपघातात रत्नागिरी माळनाका येथील डीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई (६९), अथर्व किरण निकम (२४) आणि चालक भाग्यवान झगडे (५०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच निवृत्त सहाय्यक निबंधक किरण निकम (५८), रमाकांत पांचाळ (६०), रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज (५०) आणि प्रांजल प्रकाश साळवी (२४) हे जखमी झाले आहेत.  किरण निकम यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याची गरज असल्याची मागणी होऊ लागली आहे.

Web Title: 7 people died after private luxury bus fell in valley at saputada ghat on nashik surat highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • nashik accident
  • nashik accident news

संबंधित बातम्या

Nashik Accident: भीषण अपघात! वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू
1

Nashik Accident: भीषण अपघात! वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू

Nashik Accident: भरधाव वेगाने कार आली अन् थेट…;  नाशिकमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
2

Nashik Accident: भरधाव वेगाने कार आली अन् थेट…; नाशिकमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

भाजी खरेदीसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा पैशांच्या वादातून धारधार शस्त्रानं हत्या , नाशिकमधील घटना
3

भाजी खरेदीसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा पैशांच्या वादातून धारधार शस्त्रानं हत्या , नाशिकमधील घटना

वडिलांसोबत खरेदी करायला गेली परंतु घरी परतलीच नाही; १६ वर्षीय मुलीचा वाटेत अपघात; जागीच मृत्यू
4

वडिलांसोबत खरेदी करायला गेली परंतु घरी परतलीच नाही; १६ वर्षीय मुलीचा वाटेत अपघात; जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.